भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) समन्वय साधून पीव्हीआर आयनॉक्स भारतातील त्यांच्या अत्याधुनिक चित्रपटगृहांमध्ये आयपीएलचे सामने लाईव्ह दाखवत आहेत
गेल्या वर्षभरात भारताने दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू चांगली कामगिरी करण्यासह लय कायम…