Ajit Pawar Anjana Krishna Controversy: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया…
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याने एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदा कामाच्या विरोधातील कारवाई थांबवावी म्हणून धमकावले याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.