Ayatollah Ali Khamenei warns Israel: इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणकडूनही इस्रायलच्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.
इराण आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा हल्ले-प्रतिहल्ल्याचे सत्र सुरू झाल्यास पश्चिम आशिया अस्थैर्याच्या गर्तेत ढकलला जाईल. इस्रायलच्या हल्ल्यानंतर या टापूत…