विश्लेषण: भिवंडीतील पडघा ‘आयसिस’चा तळ होतोय का? कोण आहे साकिब नाचण? प्रीमियम स्टोरी पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र’ म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम’ म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न होता असा संशय… By किशोर कोकणेUpdated: December 15, 2023 09:55 IST
‘आयसिस’चे १५ जण अटकेत; ‘एनआयए’ची पडघा, पुण्यासह कर्नाटकात कारवाई, विध्वंसाचा कट उधळला छाप्यांमध्ये मोठया प्रमाणात बेहिशोबी रोकड, शस्त्रास्त्रे, संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. By पीटीआयDecember 10, 2023 02:23 IST
अधोविश्व : अक्षरधाम हल्ला व महाराष्ट्र आयसिस मॉड्युल यांचा संबंध काय? देशाच्या इतिहासातील २४ सप्टेंबर २००२ हा एक काळा दिवस. याच दिवशी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता By अनिश पाटीलOctober 26, 2023 05:49 IST
अधोविश्व : दहशतवादी आणि पैशांचे गैरव्यवहार भटकळला देशात घातपाती कारवाया करण्यासाठी त्यांच्या म्होरक्यांकडून पाकिस्तान व आखाती देशातून हवालामार्फत पैसे यायचे. By अनिश पाटीलAugust 23, 2023 17:20 IST
‘आयसिस’च्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार; पुण्यातून आणखी एकास अटक, राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई आयसिसच्या महाराष्ट्र गटाचा (माॅड्युल) दहशतवादी विचारधारेचा प्रसार केल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातून आणखी एकास अटक केली. By लोकसत्ता टीमAugust 12, 2023 09:49 IST
पुण्यातील दहशतवादी प्रकरण ‘एनआयए’कडे; ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे उघड दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरात घातपाताचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले By लोकसत्ता टीमAugust 8, 2023 04:46 IST
पुणे: कोंढव्यात ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचे बाॅम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर ‘आयसिस’च्या महाराष्ट्र गटाकडून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे काम सुरू होते. By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 04:39 IST
‘आयसिस’प्रकरणी पडघ्यातून एकाला अटक राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अॅण्ड सीरियाच्या (आयसिस) महाराष्ट्र मॉडय़ुल प्रकरणात आकिफ अतीक नाचन याला शनिवारी भिवंडी-पडघा… By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 04:27 IST
‘आयसिस’ कनेक्शन प्रकरणी पुण्यातल्या डॉक्टरला अटक, एनआयएची कारवाई आरोपी अदनानली हा देशाविरोधात दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचे एनआयएच्या तपासात आढळून आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 27, 2023 21:26 IST
मध्य प्रदेशात ‘आयसिस’साठी काम करणाऱ्या तिघांना अटक मध्य प्रदेशात तिघांना अटक करून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयसिस या दहशतवादी गटाशी संलग्न एक दहशतवादी मॉडय़ुल उद्ध्वस्त केले आहे. By पीटीआयMay 28, 2023 00:02 IST
विश्लेषण : ‘आयसिस’चे ‘फायटर ड्रग’ काय आहे? या अमली पदार्थाची भारतातून तस्करी कशी केली जाते? मुंबईतील सहार एअर कार्गो संकुल परिसरातून सीमाशुल्क विभागाने निर्यात करण्यापूर्वी संशयित गोळ्या जप्त केल्या होत्या By अनिश पाटीलMarch 21, 2023 09:07 IST
“ …तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल” शिवसेनेचा सूचक इशारा! “…अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला.” असंही म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 27, 2022 09:31 IST
अखेर ५ दिवसांनी ‘या’ राशींच्या नशिबी मोठं यश! अचानक धनलाभ अन् मेहनतीचं मिळेल फळ, ११ ऑगस्टनंतर आयुष्यात सोन्याचे दिवस
बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
अखेर तो क्षण येणार! ३० वर्षांनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात येणार भरभरुन सुख? शनी-सूर्याचा ‘नवपंचम राजयोग’ बनवणार करोडपती!
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी