scorecardresearch

Jacinda-ardern News

jayram ramesh and Jacinda Ardern
“भारताला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसारख्या नेत्याची गरज,” काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान!

न्युझिलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

jacinda Ardern
पंतप्रधानांनी घालून दिला नवा आदर्श; देशहिताच्या ‘या’ कारणासाठी स्वतःचं लग्नच रद्द केलं!

ज्यांना नव्या निर्बंधांमुळे, महामारीमुळे असे निर्णय घ्यावे लागले आहेत, त्यांचीही माफी पंतप्रधानांनी मागितली आहे.

jacinda-ardern
स्त्री राजकारण्यांसाठीचा ‘जेसिंडा पॅटर्न’!

स्पष्ट बोलण्यास न कचरणाऱ्या आणि सर्वसमावेशक अशी प्रतिमा जपलेल्या जेसिंडा आर्डन यांनी न्यूझीलँडच्या पंतप्रधान म्हणून  दुसऱ्यांदा कार्यकाल सुरू केला आहे.

jacinda-arderns-child-partner-un-759
पंतप्रधानांच्या चिमुकल्या मुलीनं रचला इतिहास

जसिंडा आर्डेन ३७ वर्षांच्या आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्या आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

Jacinda-Ardern 830
New Zealand PM : ‘ती’ देश सांभाळणार आणि ‘तो’ मूल

पंतप्रधान पदावर असताना आई झालेल्या त्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. ३७ वर्षीय जसिंडा आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

Jacinda-ardern Photos

Jacinda Ardern Visits A Temple
10 Photos
न्यूझीलंडच्या पंतप्रधान हिंदू मंदिरात नतमस्तक, घेतला छोले-पुरीच्या महाप्रसादाचा आस्वाद

ऑकलंडमधील मंदिरामध्ये पंतप्रधानांनी घेतले देवाचे दर्शन

View Photos

संबंधित बातम्या