9 Photos PHOTOS: लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्री मतदान करण्यास पात्र नाहीत; जाणून घ्या बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्या या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 30, 2024 22:30 IST
7 Photos सनी लिओनी, नोरा ते मलायका, ‘या’ अभिनेत्री आयटम साँगसाठी घेतात कोट्यवधी रुपये सनी लिओनी ही आयटम साँगसाठी सर्वाधिक मानधन घेते. तिच्यासह मलायका अरोरा, करीना कपूर आणि नोरा फतेहीदेखील आयटम साँगसाठी कोट्यवधी रुपये… By अक्षय चोरगेApril 11, 2024 23:27 IST
जॅकलिन फर्नांडिसच्या ‘YIMMY YIMMY’ गाण्यावर सहकलाकारांसह थिरकल्या ऐश्वर्या नारकर; नेटकरी म्हणाले, “ताई तुम्हीच…” ऐश्वर्या नारकर आणि सहकलाकारांचा ‘YIMMY YIMMY’ गाण्यावरचा डान्स व्हायरल झाला आङे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 5, 2024 20:09 IST
9 Photos करीना कपूर ते रणवीर सिंह; ‘हे’ ९ बॉलीवूड कलाकार साजरी करत नाहीत होळी, कारण जाणून घ्या… ‘या’ बॉलीवूड कलाकारांना रंग खेळलेले आवडत नाहीत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 22, 2024 22:07 IST
“तो मला तुरुंगातून धमकी देतोय”, सुकेश चंद्रशेखरविरोधात जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांत तक्रार सुकेश चंद्रशेखरविरोधात जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली पोलिस आयुक्तांकडे मदतीची याचिका दाखल केली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कFebruary 13, 2024 15:35 IST
“जॅकलीन तू ब्लॅक सूट घालून कोर्टात ये आणि…”, तिहार तुरुंगातून सुकेश ‘असं’ करायचा चॅटिंग सुकेश चंद्रशेखर आपल्याला अप्रत्यक्ष रित्या धमक्या देत असल्याचं जॅकलीनने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 26, 2023 13:32 IST
२०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली उच्च न्यायालयात घेतली धाव; FIR रद्द करण्याची केली मागणी जॅकलिन फर्नांडिसने आपल्या याचिकेत ईडीने दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 22, 2023 19:05 IST
Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस ईडीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात, २०० कोटी प्रकरणात दिलासा मिळणार? जॅकलिन फर्नांडिसने ईडीवरिोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2023 23:49 IST
जॅकलिन फर्नांडिससाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणार सुकेश चंद्रशेखर; पत्र लिहित म्हणाला..,”माझी वाघीण…” सुकेश चंद्रशेखरने या पत्रात जॅकलिन फर्नांडीसला उद्देशून काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर बातमी By समीर जावळेOctober 14, 2023 17:06 IST
‘त्या’ फोटोमुळे जॅकलिनला ट्रोल करणाऱ्या मिका सिंगवर संतापला ठग सुकेश चंद्रशेखर, तुरुंगातून पाठवली कायदेशीर नोटीस “सुकेशपेक्षा कैकपटीने…”, मिका सिंगला जॅकलिनबद्दल ते वक्तव्य करणं भोवणार? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: October 5, 2023 16:04 IST
जॅकलिनने हॉलिवूड अभिनेत्याबरोबर शेअर केला फोटो; प्रसिद्ध गायकाने ठग सुकेशचं नाव घेत लगावला टोला, म्हणाला… जॅकलिन फर्नांडिसला टोला लगावल्यानंतर अभिनेत्याने डिलीट केली पोस्ट, नेमकं काय म्हणाला? वाचा By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: October 2, 2023 09:27 IST
जॅकलिन फर्नांडिस होणार कपूर कुटुंबीयांची शेजारी; वांद्र्यामध्ये घेतलं आलिशान घर, किंमत ऐकून व्हाल हैराण अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नव्या आलिशान घराचा व्हिडीओ व्हायरल By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 2, 2023 17:13 IST
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प- शी जिनपिंग यांच्यात फोनवर चर्चा! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची लगेचच मोठी घोषणा; म्हणाले, “मी आत्ताच..”
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
कर्मचाऱ्यांच्या विरोधानंतर कंत्राटीऐवजी निवडीने भरणार पदे; मुंबई महानगरपालिकेतील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदांची जाहिरात मागे
ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत चित्रपट म्हणून ‘होमबाऊंड’वर मोहोर; २४ चित्रपटांच्या स्पर्धेतून ‘होमबाऊंड’ची निवड, चार मराठी चित्रपटही स्पर्धेत होते