अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविले.
जळगाव जामोदमध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात राहुल गांधी यांनी काँग्रेस पासून दुरावलेल्या या मतदारांना पुन्हा पक्षाकडे वळवण्यासाठी संवाद साधला.