अमेरिकी अध्यक्षपदाची शर्यत आणि त्या पदावर विराजमान झाल्यानंतरची आव्हाने यासंदर्भातील स्वानुभवाचे बोल वाचकांपर्यंत पोहोचवणारी दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत…
अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृह-प्रतिनिधी सभागृहातील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनीही बायडेन यांच्या निकटवर्तीय सदस्यांची चौकशी करण्याची ट्रम्प यांना विनंती केली आहे.