प्रो कबड्डी लीग: यु मुंबा, पुणेरी पलटणची विजयी घोडदौड कायम, गुणतालिकेत पुणेरी पलटणची थेट तिसऱ्या स्थानी झेप पुणेरी पलटणने खेळत सातत्य राखत विजयी घोडदौड कायम राखली आहे. बंगालला पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 12:48 IST
प्रो-कब्बडी लीग: पीकेएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूची कमी जाणवतेय तमिळ थलायवासला हरियाणा स्टीलर्सने तामिळ थलायवासचा पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. दोन सामन्यांनंतर तामिळ थलायवासचा हा पहिला पराभव आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2022 22:34 IST
प्रो-कब्बडी लीग: पीकेएल ९मध्ये पाटणा पायरेट्सचा पहिला पराभव, राहुल चौधरीचे खराब प्रदर्शन प्रो-कब्बडी लीगमध्ये पाटणा पायरेट्सचा पहिला पराभव झाला. राहुल चौधरी पुन्हा एकदा पटनाच्या बचावासमोर टिकू शकला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 23:00 IST
kabaddi: हुतुतू हुतुतू…छत्तीसगढ ऑलिम्पिक मध्ये महिलांनी साडी नेसून खेळली कबड्डी; एकीने तर उडी मारताच… महिलांचा हा कबड्डी खेळाचा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 11:01 IST
प्रो-कब्बडी लीग: पहिल्या दिवसाच्या सर्व सामन्यांनंतर, कोणते खेळाडू गुणतालिकेत, चढाई आणि बचावात पुढे आहेत?, जाणून घ्या.. प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मोसमाची जोरदार सुरुवात झाली असून पहिल्या दिवसाचे सर्व सामने आटोपल्यानंतर आता गुणतालिकेवर एक नजर टाकूया. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2022 12:50 IST
प्रो-कब्बडी लीग: प्रो-कब्बडी लीगच्या नवव्या हंगामात दबंग दिल्ली, बेंगलुरु बुल्स आणि युपी यौद्धाज यांची विजयी सलामी प्रो कबड्डी लीगच्या ९व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात यू मुंबाला पराभवाचा सामना करावा लागला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 23:18 IST
प्रो कबड्डी लीग नवव्या हंगामाच्या तारखा जाहीर, या तीन शहरांमध्ये होणार सामने प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून पुण्यातसह इतर दोन शहरांमध्ये महासंग्राम रंगणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 16:49 IST
कबड्डीमुळे अस्लम इनामदारचे आयुष्य पालटले! यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या उपविजेतेपदाचा शिल्पकार ठरलेला अस्लम आगामी प्रो कबड्डी लीग आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होतो आहे By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 03:39 IST
हरयाणाला त्यांच्या भूमीवर हरवल्याचा अभिमान! ; उपविजेत्या महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांचे प्रतिपादन भारतीय रेल्वेकडून अंतिम फेरीत २१-३८ असा पराभव पत्करल्यामुळे महाराष्ट्राचे जेतेपद हुकले. By लोकसत्ता टीमJuly 26, 2022 03:45 IST
पुणे : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा शुक्रवारपासून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आणि पुणे लिग कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2022 19:44 IST
विश्लेषण: कबड्डीपट्टूच्या हत्येमागे नेमकं राजकारण काय? ग्रामीण भागातील हा खेळ जीवावर का उठतोय? प्रीमियम स्टोरी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप सिंहची १४ मार्चला कबड्डी सामन्यादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2022 13:38 IST
सामना सुरु असतानाच कब्बडीपटू संदीप नांगलवर गोळीबार, उपचाराआधीच झाला मृत्यू; समोर आला धक्कादायक Video चार अज्ञात व्यक्ती सामना सुरु असताना मैदानात आल्या आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 08:19 IST
Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…
RSS वर लैंगिक शोषणाचे आरोप करत तरूणाची आत्महत्या; विरोधकांच्या आरोपानंतर संघाची पहिली प्रतिक्रिया, केली ‘ही’ मागणी
धनत्रयोदशीला ‘या’ ४ राशींच्या नशिबात होणार धन-सुखाचा वर्षाव! माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनात येईल प्रेम आणि पैसा
‘अस्मिता’ सिरियलमधील ‘ही’ चिमुकली आता झालीये २० वर्षांची! झी मराठीच्या ‘या’ मालिकेत साकारतेय खलनायिका
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Video: “आता संसारही…”, स्वानंदी व समर लग्नबंधनात अडकणार, पण…; नेटकरी म्हणाले, “शेवटी लग्नाच्या गाठी…”
कॅन्सरची ताकद शरीरावर; पण आत्म्यावर नाही; कॅन्सरशी झुंजणाऱ्या मुलीचा डॉक्टरांबरोबर ‘तडपाओगे तडपा लो’ गाण्यावर VIDEO व्हायरल