scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

कल्याण डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे. ०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो.
कल्याण (Kalyan) हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे (Thane) जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.  कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.  Read More
kalyan east shop owner arrested
कल्याण पूर्वेत तरूणीकडून चपलेने मार खाल्लेल्या दुकानदाराला पोलिसांकडून अटक, पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

दुकानात काम करणारी मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.

Stray dogs bite 67 citizens
कल्याणमध्ये भटक्या श्वानांनी घेतला एका दिवसात ६७ नागरिकांना चावा

Stray Dogs in Kalyan : कल्याण डोंबिवली पालिकेकडून पालिका हद्दीतील भटके श्वान यापूर्वीप्रमाणे निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून उचलले जात नाहीत.

maharashtra Dombivli teen Aryan khedekar completes toughest open water swim
डोंबिवलीतील १४ वर्षाच्या बालकाने केली भागीरथी नदी १२ तासात पार…

एका अल्पवयीन मुलाने जगातील सर्वात आव्हानात्मक जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन डोंबिवलीचे नाव उज्वल केले.

kalyan builder extortion case suraj shah arrested
कल्याणमधील विकासकाकडे १५ लाखाची खंडणी मागणाऱ्या कुख्यात नन्नू शहाच्या पुतण्याला अटक

कुख्यात नन्नू शहाच्या नातेवाईकाकडून विकासकाला १५ लाखांच्या खंडणीची धमकी, माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांची तातडीने कारवाई.

tiboti kingfisher trapped and saved by pause in dombivli
श्रीलंकेच्या तिबोटी खंड्या पक्ष्याचा जीव डोंबिवलीत ‘पाॅज’ने वाचविला

श्रीलंकेहून स्थलांतरित आलेल्या तिबोटी खंड्याला निसर्गाच्या करुणेतून मिळालं डोंबिवलीकरांचं सहकार्य.

Badlapur Dombivli Kalyan failure
पडघा-पाल उच्च दाब वीज वाहिकेतील बिघाडामुळे बदलापूर, डोंबिवली, कल्याणमध्ये वीजेचा लपंडाव

शुक्रवारी रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान पडघा-पाल येथील उच्च दाब वीज वाहिकेत बिघाड झाला.

Animal Slaughter House Bust Dombivli
डोंबिवलीत न्यू गोविंदवाडी भागात मांस विक्रीसाठी घरात प्राण्याची कत्तल; इसमाविरुध्द गुन्हा दाखल

परवाना नसताना घरात प्राण्याची कत्तल करणाऱ्या इसमावर डोंबिवलीत गुन्हा.

youngsters demand money from journalist after crash kalyan
कल्याणच्या पत्रकाराकडे पत्रीपुलाजवळ खंडणी मागणाऱ्या कचोरेतील तरूणांवर गुन्हा; पत्रकाराला केली छत्रीने मारहाण…

कल्याणच्या पत्रकाराकडे रस्त्यावरच खंडणीची मागणी; तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार.

dombivli sand mafia crackdown revenue action
डोंबिवलीत मोठागावमध्ये वाळू माफियांची ३४ लाखाची सामग्री महसूल विभागाकडून नष्ट; वाळू उपसा बोटींना जलसमाधी

कल्याण तहसीलदारांकडून वाळू उपसा बोटी आणि तराफे उद्ध्वस्त.

संबंधित बातम्या