mega blockbuster
‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित, रोहित शर्माने वेधले लक्ष

क्रिकेटर रोहित शर्मा या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणार आहे.

kapil-sharma
बॉयकॉट ट्रेंडबद्दल विचारल्यावर कपिलला झाली ‘त्या’ किस्स्याची आठवण

कपिलला बॉयकॉट ट्रेंडबद्दल विचारले असता त्याने हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने टाळण्याचा प्रयत्न केला.

The Kapil Sharma Show, Kapil Sharma,
‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा बंद होणार, पण यामागचं नेमकं कारण काय?

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ काही काळासाठी तरी प्रसारित होणार नसल्याचं आता समोर आलं आहे.

Kapil Sharma, bharti singh,
9 Photos
Photos : भारती सिंग ते कपिल शर्मा…महागड्या गाड्यांमधून फिरतात ‘हे’ टीव्ही स्टार्स; गाडीची किंमत ऐकून थक्क व्हाल

छोट्या पडद्यावरील कलाकारांना देखील महागड्या गाड्या खरेदी करण्याचा छंद आहे. या गाड्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

kapil sharma viral video, kapil sharma instagram
दुबईमध्ये भररस्त्यात मुलीने कपिलच्याच कानशिलात लगावली, VIRAL VIDEO मागचं सत्य काय?

दुबईच्या भररस्त्यात कपिल शर्माला मुलीने कानशिलात लगावली. त्याचा हा व्डिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

लोक म्हणायचे, “आता तो संपला”; कपिलच्या कमबॅकवर भारती सिंह झाली भावूक

भारतीने कपिलला प्रत्येक सुख-दु:खात साथ दिली आहे. आता कपिल खूप धैर्याने आणि त्याच्या क्षमतेच्या जोरावर परत आल्याचा खुलासा तिने केला…

12 Photos
“मला तुमच्याशी लग्न करायचं होतं पण…”; जेव्हा अर्चना पूरण सिंह यांनी धर्मेंद्रना सांगितली होती मनातली गोष्ट

जेव्हा भर कार्यक्रमात अर्चना पूरण सिंह यांनी धर्मेंद्र यांना सांगितली होती मनातली भावना…

संबंधित बातम्या