scorecardresearch

shehjada
कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ पडला ‘पठाण’वर भारी, ‘या’ बाबतीत शाहरुखच्या चित्रपटाला टाकलं मागे

‘पठाण’ला चित्रपटगृहात टिकाव धरून राहण्यासाठी ‘शेहजादा’ला टफ फाईट द्यावी लागणार आहे.

bhool-bhulaiyaa-2
‘भूल भुलैय्या’ चित्रपटाचा तिसरा भाग येणार येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

‘भूल भुलैय्या’सारखीच ‘भूल भुलैय्या २’नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

kartik
‘चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यनला दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला…

कार्तिक आर्यन त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. पण शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

kartik
कार्तिक आर्यनची ‘हेरा फेरी ३’मधून एग्झिट? ‘या’ कारणाने चित्रपट सोडल्याची चर्चा

अभिनेते परेश रावल यांनी ट्विटरवर कार्तिकच्या एंट्रीचा खुलासा केला होता. मात्र आता कार्तिक आर्यनचीही या चित्रपटातून एग्झिट झाल्याचं बोललं जात…

Anu-Aggarwal
‘आशिकी’ फेम अनु अग्रवाल कार्तिक आर्यनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतणार; अभिनेत्री म्हणाली, “माझ्या पुनरागमनाची…”

अनू अग्रवाल लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार, स्वतःच दिली महत्त्वाची माहिती

Kartik Aryan, kartik aryan marriage, Freddy, kartik aryan girlfriend, Sara Ali Khan, kartik aryan love life, kartik aryan marriage plan, alaya f, kartik Aryan mother
“माझ्या आयुष्यात आता…” लग्नाच्या प्रश्नावर कार्तिक आर्यनचं हटके उत्तर

कार्तिकचं नाव आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. त्यातही सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशी त्याचं अफेअर बरंच गाजलं…

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन बॉलिवूडनंतर आता दक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकण्यासाठी सज्ज, म्हणाला…

‘फ्रेडी’च्या यशानंतर कार्तिक त्याच्या पुढच्या चित्रपटांच्या तयारीला लागला आहे.

kartik aryan marriage plan
15 Photos
कार्तिक आर्यन लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? अभिनेता म्हणाला, “माझ्या आईने…”

कार्तिक आर्यनला एका मुलाखतीत त्याच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्याने यावर भन्नाट उत्तर दिलं आहे

kartik aaryan
“दक्षिणेकडील चार चित्रपट…” बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य वादावर कार्तिक आर्यनची स्पष्ट भूमिका

कार्तिकने २०२२ मध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांच्या वादावर मत व्यक्त केलं.

kartik aryan final 5
15 Photos
Photos : दिग्दर्शक ओम राऊत ते आशुतोष गोवारीकर; कार्तिक आर्यनच्या पार्टीला बॉलिवूडसह मराठमोळ्या कलाकारांची हजेरी

कार्तिक आर्यनने आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते

kartik aryan
15 Photos
Kartik Aaryan Net Worth: कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे कार्तिक आर्यन; BMWसह अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन

एकेकाळी ज्या घरात भाड्याने राहायचा, त्याच घराचा आता मालक आहे कार्तिक आर्यन

संबंधित बातम्या