Page 2 of कतरिना कैफ Photos
बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्या या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत.
आपले लाडके कलाकार किती शिकले आहेत माहीत आहे का?
असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना वेगवेगळे पदार्थ चाखण्याची आवड आहे. जाणून घेऊयात अशाच कलाकारांबद्दल
फोटोत दिसतेय ती कतरिना कैफ नव्हेच, तिच्यासारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घ्या
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कमाईच्या बाबतीत अभिनेत्यांनाही मागे टाकतात. कोण आहेत त्या अभिनेत्री? जाणून घ्या…
‘कॉफी विथ करण’मध्ये कियारा आणि विकीने त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
पडद्यावर स्लिम दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री कडक डाएट फॉलो करत असतात. मात्र या नादात अनेकदा त्यांचा जीवही धोक्यात घातला जातो.
आलिया भट्टबरोबर लग्न करण्याआधी रणबीरचं नाव बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.
आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पहिला १० अभिनेत्रींबद्दल माहिती देणार आहोत.
कतरिना कैफ बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे.
हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०१२ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता.
तसेच कतरिनाच्या कपाळावर टिकली, भांगेत कुंकू, हातात लाल बांगड्यांचा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळत आहे.