-
कडक डाएट फॉलो केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा खुलासा बोनी कपूर यांनी केला.
-
पडद्यावर सुंदर दिसावं ही तिची कायम इच्छा असायची.
-
त्या अनेकदा काहीच खायच्या नाहीत.
-
डाएटमुळे अनेकदा त्या अळणी पदार्थ खायच्या. डॉक्टरांनी त्यांना जेवणात मीठ खाण्याचा सल्ला दिला होता.
-
श्रीदेवींव्यतरिक्त अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सुंदर दिसण्यासाठी कडक डाएट फॉलो करतात.
-
‘टशन’ चित्रपटात करीनाने तिच्या झिरो साइज फिगरने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
पण यासाठी तिने खूप कठीण डाएट फॉलो केलं होतं.
-
ती फक्त संत्र्याचा ज्यूस पित होती.
-
त्यामुळे एकदा ती सेटवर चक्कर येऊन पडली होती.
-
‘तीस मार खान’ या चित्रपटातील ‘शीला की जवानी’ गाण्यात स्लिम फिगर दाखवण्यासाठी कतरिना कैफ कठिण डाएट करत होती.
-
कतरिनाने मीठ आणि साखर खाण पूर्णपणे बंद केलं होतं.
-
एवढंच नाही तर ती पाणीसुद्धा खूप कमी प्यायची.
-
परिणामी कतरिना एकदा चक्कर येऊन पडली होती. डॉक्टरांनी तिला सलाईन लावलं होतं आणि आरमाचा सल्ला दिला होता.
-
अभिनेत्री निया शर्मा देखील तिच्या स्लिम-ट्रिम फिगरमुळे चर्चेत असते.
-
तिच लोकप्रिय गाणे ‘फूंक ले’ मध्ये स्लिम फिगर दाखण्यासाठी अभिनेत्रीने खूप मेहनत घेतली होती.
-
एका मुलाखतीत नियाने खुलासा केला होता की, या गाण्याच्या शुटींगअगोदर नियाने खाणं-पिणं बंद केलं होतं.
-
काहीही न खाता ती व्यायाम करायची आणि गाण्याचा सरावही करत होती.
-
तेलुगू आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री मिष्टी मुखर्जीने २०१२ मध्ये ‘लाइफ की तो लग गई’ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
२०२० मध्ये मिष्टीचे निधन झाले
-
मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.
-
केटो डाएटमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हणले होते.

गडगंज श्रीमंती लाभणार, मंगळ करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी