Page 39 of किरीट सोमय्या News

आता हसन मुश्रीफांनीच “सोमय्यांना कोल्हापूरात येण्यापासून अडवलं जाऊ नये” अशी विनंती केली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

घटनांची यादी देत भाजपाने विचारलं “मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं?”

किरीट सोमय्यांवरील कारवाईनंतर प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका करत काही गंभीर आरोप केलेत.