Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

किरीट सोमय्या Photos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता.


Read More
sharad pawar uddhav thackeray kirit somaiya
9 Photos
उद्धव ठाकरे, शरद पवार, मविआ सरकारबद्दल किरीट सोमय्यांनी केले ‘हे’ नवे खुलासे

मविआ सरकारमधील नेत्यांचे, मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यामागचे कारण काय होते? याबद्दल किरीट सोमय्या यांनी भाष्य केले आहे.

Kirit Somaiya Anil Parab
36 Photos
“किरीट सोमय्यांनी कुठंही म्हटलं नाही की, हा व्हिडीओ खोटा; याचा अर्थ…”, अनिल परबांचा हल्लाबोल

शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या प्रकरणावरून सडकून टीका केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

15 Photos
Photos : “आर्थर रोड जेलमध्ये आम्ही पहिल्यांदा…”, किरीट सोमय्यांनी सांगितला पत्नीच्या पहिल्या भेटीचा किस्सा

भाजपा नेते किरीट सोमय्यांनी पत्नी मेधासह छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात हजेरी लावली.

Kirit Somaiya Ram Kadam Hahihandi 19
21 Photos
Photos : दहीहंडी राम कदमांची पण चर्चा मात्र सोमय्यांची, तिसऱ्या थरावर चढून फोडली हंडी, ढोल-ताशा वाजवला अन् गाण्यावरही थिरकले

भाजपा आमदार राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडीत किरीट सोमय्यांची जोरदार चर्चा आहे.

sanjay raut
12 Photos
“सोमय्यांनी स्वतःला नखे मारुन घेतली, राणांनी फडणवीसांच्या घरी हनुमान चालिसा वाचावी”; संजय राऊतांची जोरदार टीका

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राणा दाम्पत्य, किरीट सोमय्या यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली आहे.

19 Photos
“सोमय्याचं प्रकरण अफजल गुरु, कसाबइतकं गंभीर; काश्मीर फाईल्सप्रमाणे वेगळी फाईल तयार करावी लागेल”, राऊतांची मोठी विधानं

….तर मला काश्मीर फाईल्सप्रमाणे वेगळी फाईल तयार करावी लागेल; संजय राऊतांचा राज्यातील भाजपा नेत्यांना इशारा

15 Photos
रश्मी ठाकरेंचे पत्र ते संजय राऊतांच्या शिव्या, किरीट सोमय्यांचा पत्रकार परिषदेत घणाघात; मुख्यमंत्र्यांना म्हणाले, “बायकोची बाजू…”

वाचा किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…

uddhav thackeray Sharad pawar Anil Deshmukh
18 Photos
“उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे १०० कोटी कसे वळवले जात होते हे अनिल देशमुख यांना…”

आत्ता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिल्यासंदर्भात बोलताना दिली.

ताज्या बातम्या