scorecardresearch

किरीट सोमय्या Videos

डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत.

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते.

Read More
trupti desai
Kirit Somaiya Viral Video: तृप्ती देसाईंचा किरीट सोमय्यांना इशारा; बाजू मांडण्याची केली मागणी

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. या आक्षेपार्ह व्हिडीओ…

BJP Kirit Somaiyas warning to Shivsena Uddhav Thackeray
‘ठाकरे परिवाराला हिशोब द्यावाचं लागणार’; किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंना इशारा | Kirit Somaiya

‘ठाकरे परिवाराला हिशोब द्यावाचं लागणार’; किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंना इशारा | Kirit Somaiya

Somaiya on The Kerala Story: 'हे हिरवे वस्त्रधारी उद्धव ठाकरेंचं सरकार नाहीये'; सोमय्या आक्रमक
Somaiya on The Kerala Story: ‘हे हिरवे वस्त्रधारी उद्धव ठाकरेंचं सरकार नाहीये’; सोमय्या आक्रमक

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या चित्रपटावरून अनेक…

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×