scorecardresearch

ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू- सतेज पाटील

ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विविध…

चौदा महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार; आरोपी अटकेत

येथील लक्षतीर्थ वसाहतीजवळ एका बांधकामाच्या ठिकाणी पंचवीस वर्षीय परप्रांतीय नराधमाने १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार केला. राजेसिंग बबलेसिंग या आरोपीला नागरिकांनी…

टेंम्पोची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

भरधाव टेंम्पोने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक…

सूत व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा

इचलकरंजीतील प्रसिद्ध सूत व्यापारी प्रवीण अग्रवाल यांच्या बंगल्यावर शुक्रवारी रात्री चोरटय़ांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. चोरटय़ांनी वॉचमनच्या गळ्याला चाकू लावून…

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’तर्फे रॅली

कोल्हापूर जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांवर रॅलीचे…

‘कोल्हापूरच्या विकासामध्ये खानविलकर यांचे योगदान’

अद्ययावत सीपीआर रुग्णालय, शासकीय महाविद्यालय यासह कोल्हापूर शहर, जिल्ह्य़ातील अनेक प्रश्न माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी मार्गी लावले आहेत.

कोल्हापुरात पाकिस्तानविरुद्ध निषेधाची लाट

पाकिस्तानी सैन्याने केलेला गोळीबार व त्यामध्ये मराठा लाईफ इन्फट्रीचा जवान कुंडलिक माने यांच्यासह पाच सैनिकांना आलेले वीरमरण या घटनेचे तीव्र…

कराडच्या दुचाकी चोरटय़ांचे कोल्हापुरात लागेबांधे

कराड पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोघा मोटारसायकल चोरटय़ांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशननजीक एक मोटारसायकल बेवारस स्थितीत सोडून दिल्याचे तपासात निष्पन्न…

रत्नाप्पाण्णा कुंभार पतसंस्थेत एक लाखांची चोरी

येथील रत्नाप्पाण्णा कुंभार नागरी पतसंस्थेतील अवजड स्वरूपाची सेफ कॅश तिजोरी शनिवारी पहाटे चोरटय़ांनी ९९ हजार ४१४ रूपयांवर डल्ला मारला. तर,…

इचलकरंजी नगरपालिकेतील टक्केवारीच्या प्रकरणावरून चर्चा

राज्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेतील टक्केवारीच्या प्रकरणावरून नव्याने उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. याच मुद्यावरून नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी…

‘तुतारी’ या बोधचिन्हाचे करवीरनगरीत अनावरण

चित्रपटसृष्टीत करवीरनगरीचे नाव उजळविणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीच्या ‘तुतारी’ या बोधचिन्हाचे शुक्रवारी समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले.

कोल्हापूरमध्ये रिपरिप; बंधारे पाण्याखाली

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पश्चिमेकडील धरण भागात संततधार वृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये…

संबंधित बातम्या