नोकरीच्या नियुक्ती पत्राची मागणी करणाऱ्या ५०० टीईटी पात्र उमेदवारांचं आंदोलन पोलिसांनी बळजबरीनं मोडून काढलं
आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षकाबरोबरच ही सुद्धा जबाबदारी बीसीसीआयने त्याच्या खांद्यावर टाकली.
मोबाइल गेमिंग अॅप घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) कोलकात्यातील सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.
मोबाइल गेमिंग अॅप घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) कोलकात्यातील सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.
मिथुन यांचे भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात येणे म्हणजे बंगालच्या राजकारणात त्यांचे पुनरागमन झाले असे मानण्यात येत आहे.
सध्याची चौधरी यांची भूमिका बघता आगामी लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या भवितव्याबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रसिद्ध गायक के.के यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसवर मोठया प्रमाणात टीका केली जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांत कोलकात्यात ४ मॉडेल्स आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत.
गेल्या आठवड्यात कोलकाता येथे भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता अर्जुन चौरसिया याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
कोलकाता येथील चितपूरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
कोलकात्यातील टांगरा भागात एक ‘चीनी काली मंदिर’ आहे. रस्त्यावर वसलेले हे मंदिर तिबेटी शैलीचे आहे.
या कॅफेमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांकडून चालवले जाणारे हे कॅफे आशियातील पहिले कॅफे आहे.