Page 44 of कोकण News

म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीची मागील एक-दीड वर्षांपासून इच्छुकांना प्रतीक्षा आहे. आता मात्र कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे.

८ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील निष्ठावंतांच्या गटाची सध्या अभूतपूर्व कोंडी झाली असताना येत्या ५ मार्च रोजी कोकण दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे इथे…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार वेळा हजेरी लावूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथील ठाकरे गटाला अपेक्षित खिंडार पाडू शकलेले नाहीत.

एकेकाळी शेकाप म्हणजे रायगड असे समीकरण होते. निवडणूकांमधील पराभवांच्या मालिकामुळे पक्षाचे भवितव्य अडचणीत आले आहे.

गेल्या निवडणूकीत शिक्षक परिषदेत झालेल्या मतविभाजनाचा शेकापच्या बाळाराम पाटील यांना फायदा झाला होता. त्यामुळे मागील निवडणूकीत झालेल्या चुका टाळून निवडणूकीला…

गेल्या निवडणूकीत मतदारसंघासाठी ८२.०५ टक्के मतदान झाले होते. यावेळी ९१.०२ टक्के मतदान झाले.

रायगड म्हणजे शेकाप हे एकेकाळचे समीकरण जवळपास संपुष्टात येऊ लागले. या पार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे.

बाळाराम पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे हे दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्ट्या तुल्यबळ असल्याने शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक तशीच ‘तुल्यबळ’ होणार आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकतीच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात…

अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडे उमेदवारच नसल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भाजपच्या…

अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निकालांबाबतचे सर्वच राजकीय पक्षांचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात, हे लक्षात घेतलं तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे…