scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लता मंगेशकर

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर शहरात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक (Singer) होते. गायनासह ते संगीत नाटकांमध्ये काम देखील करत असतं. गायनाचा सूर त्यांच्याकडून लता यांच्यापर्यंत पोहोचला. वडिलांच्या निधनांनंतर आईची आणि चार लहान भावंडांची जबाबदारी लता यांच्यावर पडली. कुटूंबाचा भार उचलण्यासाठी त्यांनी फार लहान वयामध्ये गायनाला सुरुवात केली. घरामध्ये सर्वात मोठ्या असल्यामुळे घरामध्ये त्यांना दीदी म्हणत असतं. पुढे त्यांना सर्वजण लतादीदी म्हणू लागले. आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची भावंडं आहेत. भारताची गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लतादीदींनी आजवर ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अजरामर गाणी आजही ऐकली जातात. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या असंख्य पुरस्कारांवर त्यांचे नाव कोरले आहे. २००१ साली त्यांनी भारतरत्न या सर्वाेच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०२२ मध्ये करोना काळामध्ये त्यांना या आजाराची लागण झाली. उपचार सुरु असताना त्यांचे अवयव हळूहळू निकामी होत गेले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.
Read More
Asha Bhosle should have some shame at her age Mohammed Rafi son accuses insecure Lata Mangeshkar(1)
“आशा भोसले या वयात थोडी लाज बाळगा”, मोहम्मद रफींच्या मुलाचं वक्तव्य; लता मंगेशकरांबद्दल म्हणाले, “त्यांना हेवा…”

Lata Mangeshkar Mohammed Rafi controversy : रफींना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून सन्मान मिळणार होता. पण लता मंगेशकर यांनी ‘हस्तक्षेप’…

pune ganesh mandal take initiative of marathi language education
Ganeshotsav 2025 : पुण्यातील गणेश मंडळाचा अनोखा देखावा… मातृभाषेतून शिक्षणाचा जागर

गोखलेनगर ही पानशेत पूरग्रस्तांची वसाहत सन १९६५मध्ये विकसित झाली. सुयोग मित्र मंडळातर्फे स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका सुवर्णमहोत्सवी वर्षापासून सुरू केली…

Lata Mangeshkar
शांत स्वभावाच्या लता मंगेशकर मोहम्मद रफींवर का रागावल्या होत्या? म्हणालेल्या, “मी नाही गाणार तुमच्याबरोबर”

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यामध्ये ‘या’ कारणामुळे झालेला वाद; ४ वर्षे केलं नाही एकत्र काम

What is the relationship of Ghazal Nawaz Bhimrao Panchale with Amravati
‘गजलनवाज’ भीमराव पांचाळे यांचे अमरावतीशी नाते काय? गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने..

अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव हे ८०० लोकवस्तीचे खेडे म्हणजे भीमराव पांचाळे यांचे गाव. आई आणि वडिलांकडून तुकडोजी महाराजांची भजने आणि पारंपरिक…

Lata Mangeshkar turned down 1 million dollars to attend a big wedding
“तुम्ही १० कोटी डॉलर्स दिले तरी गाणार नाही, कारण…”; लता मंगेशकर यांनी जेव्हा लग्नात जाण्यास दिलेला नकार

Lata Mangeshkar : लग्नात गाण्यासाठी लाखो डॉलर्सची होती ऑफर लता मंगेशकर यांनी का नाकारली होती?

congress leader Vijay Wadettiwar bjp leader Sandeep Joshi
भाजप-काँग्रेस नेत्यांमधील कलगीतुरा आता व्यक्तिगत वळणावर

अलीकडे टिकेचा स्थर व्यक्तिगत पातळीपर्यंत घसरू लागला आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नव्यानेच आमदार झालेले भाजप नेते संदीप…

lata Mangeshkar vijay wadettiwar
“मंगेशकर कुटुंबीयांना पैसाच हवा”, विजय वडेट्टीवार यांची पुन्हा टीका…

एका खासदाराने साहित्य संमेलनात येण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिले होते. तेव्हा त्यांनी संमेलनात येण्यासाठी दोन लाख रुपये मागितले.

Vijay Wadettiwar
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी विजय वडेट्टीवार यांची टीका, “मंगेशकर कुटुंब माणुसकीला कलंक असलेलं, लतादीदी, आशादीदी..”

विजय वडेट्टीवार यांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी थेट मंगेशकर कुटुंबावरच टीका केली आहे.

why asha bhosle and lata mangeshkar always wore white saree
मी आणि दीदी नेहमी पांढऱ्या साड्या नेसायचो कारण…; आशा भोसलेंनी सांगितली आठवण, म्हणाल्या, “रंगीत साड्या नेसल्या तर…”

आशा भोसले यांनी सांगितली लता मंगेशकर यांच्याबद्दलची आठवण, म्हणाल्या…

pandit hridaynath mangeshkar open up about sister and singer lata mangeshkar
दीदी आपल्यातून गेलेली नाही… पं. हृदयनाथ मंगेशकर यांची भावना

दीदीचे अस्तित्व इथे आहे. ते आपल्या भोवतीच आहे. जिथे गाणे असते तिथे दीदी असतेच असते,’ अशी भावना ज्येष्ठ संगीतकार पं.…

संबंधित बातम्या