scorecardresearch

Leopard Skin, Custom Department, leopard skin seized, one arrested from Satara
बिबट्याच्या कातडीची परदेशात विक्री; सीमाशुल्क विभागाकडून साताऱ्यातून एकाला अटक

आरोपीचा एक साथीदार दुबईत पसार झाल्याची माहिती कस्टमच्या पथकाला मिळाली आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

leopard hunted
पुणे : बिबट्याची शिकार करून अवयव फार्महाऊसमध्ये ठेवल्याचा प्रकार उघड, दोन बड्या उद्योजकांविरुद्ध गुन्हा

बिबट्याची शिकार करून अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Leopard died in chandrapur
चंद्रपूर : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सायंकाळच्या सुमारास एक बिबट्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्याला धडक दिली. यात बिबट्या ठार झाला आहे.

tiger
Video : बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे गोरेवाड्यातील नागरिक सातच्या आत घरात…

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बिबट्यांची सफारी आहे, पण ज्या गोरेवाडा परिसरात हे प्राणिसंग्रहालय आणि बचाव केंद्र आहे, त्या परिसरात बिबट मोठ्या संख्येने…

leopards Badlapur Ambernath
अंबरनाथ, बदलापुरात बिबट्यांच्या नावे अफवांचा संचार, समाज माध्यमात नाशिकची चित्रफीत प्रसारित, वन विभागाचा खुलासा

वनविभागानेही बदलापूर आणि अंबरनाथ परिसरात बिबट्याचा संचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. समाज माध्यमांवर मात्र बिबट्यांवरून खमंग चर्चा रंगते आहे.

Leopards caught Gangapur Road area
नाशिक : गंगापूर रोड परिसरात बिबट्या जेरबंद

नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात बेंडकोळी नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.

संबंधित बातम्या