scorecardresearch

Whatsapp new feature
WhatsApp चे नवीन फिचर: मेसेजमधील फोटो,व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर लगेच होणार डिलीट!

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांनसाठी नेहमीच नवनवीन फीचर्स अपडेट करत असते. ‘व्ह्यू वन्स’ हे नवीन फिचर आले आहे.

mug cake
नेहमीच्या पीठाशिवाय रताळे घालून बनवा केकची ‘ही’ रेसिपी!

न्यूट्रिशनिस्ट पूजा माखीजाने या मग केकची रेसिपी शेअर केली आहे. त्यांच्या मते ही रेसिपी आरोग्यासाठी उत्तम तसेच चवदारही आहे.

masterchef australia
मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया २०२१ चा विजेता ठरला भारतीय वंशाचा स्पर्धक जस्टिन नारायण!

मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया २०२१ ला सोशल मीडियामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. या शोचा विजेता भारतीय वंशाचा स्पर्धक जस्टिन नारायण हा झाला आहे.

SHEIN App SHEIN launch date
पब्जी मोबाइलनंतर आता भारतात पुन्हा लॉन्च होणार SHEIN ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म!

या महिन्याच्या शेवटी लोकप्रिय शीन (SHEIN ) ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप भारतात परत येणार आहे. स्वस्तात कपडे खरेदी करण्यासाठी हे अ‍ॅप…

Battlegrounds Mobile India Update BGMI Update
बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया गेमचे एका आठवड्यातच झाले ४.४ कोटी खेळाडू.. जाणून घ्या गेमचे अपडेट्स!

PUBG मोबाईल गेमवरती बंदी आल्यानंतर भारतामध्ये बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम प्रसिद्ध झाला. या प्रसिद्ध खेळाच्या अपडेटबद्दल घोषणा करण्यात आली आहे.

skin issues during the rainy season
पावसाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्यांसाठी करा ‘हे’ उपाय!

प्रत्येक ऋतूप्रमाणे त्वचेची काळजीही वेगळ्या पद्धतीने घेण गरजेचं आहे. सोप्प्या पद्धतीने काळजी घेत तुम्ही तुमची त्वचा निरोगी ठेवू शकता.

compact smartphones
मोठ्या स्क्रीनचे फोन आवडत नाहीत? ट्राय करा ‘हे’ कॉम्पॅक्ट स्मार्टफोन!

मोठ्या स्क्रीनच्या फोनवर व्हिडिओ बघायला किंवा काम करायला सोप्पे जात असले तरी अनेकांना कॉम्पॅक्ट फोन वापरायला आवडतात.

Kishwar Chowdhury Masterchef Australia
Masterchef Australia: फिनालेमध्ये पंता भात, आलू भरताची रेसिपी, जाणून घ्या या डिशबद्दल…

या डिशला पोइटा भात, गिल भात आणि पखला अशी वेगवेगळी नावे आहेत. ही डिश नाश्त्याला खाण्यासाठी प्रसिद्ध आहे.

trending Watches
स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून वापरा ‘ही’ घड्याळ!

सुरुवातीच्या काळात काही ठरावीक डिझाइनची घडय़ाळं बाजारात होती. आता वेगवेगळ्या डिझाईनसह प्रत्येक वायोगाटातील लोकांसाठी घड्याळ उपलब्ध आहेत.

Benefits of cooking in clay pots
मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

आयुर्वेदानुसार आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. त्यामुळे मातीच्या भांड्यात आवर्जून अन्न शिजवावे.

संबंधित बातम्या