लोकजागर: आयोगाला ‘अर्थ’ काय? अजूनही विकासापासून दूर असलेल्या राज्यातील आदिवासींसाठी महायुती सरकारने राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन केला त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!… By देवेंद्र गावंडेJune 12, 2025 03:06 IST
लोकजागर : गुरुजींचा गैरव्यवहार! सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेला भोक पाडून आपला कार्यभाग साधून घेणे तशी नवी बाब नाही. या यंत्रणेत ‘खाऊ’ लोकांची संख्याही भरपूर.… By देवेंद्र गावंडेJune 5, 2025 01:32 IST
लोकजागर : ‘देशद्रोही’ फैज! नक्षलींची शहरात काम करण्याची पद्धत पूर्णत: भिन्न व वेगळी आहे. अनेकदा हा समर्थक आहे हे यंत्रणेला ठाऊक असते पण पुरेसा… By देवेंद्र गावंडेMay 29, 2025 00:10 IST
लोकजागर: पंजाबराव की गुलाबराव? इतिहासात अजरामर होऊन गेलेल्या महापुरुषांचे स्मरण करत पुढे जाणे यात गैर काही नाही. त्या काळात समाजावर प्रभाव निर्माण करणाऱ्या, त्यांच्यातला… By देवेंद्र गावंडेMay 22, 2025 04:31 IST
लोकजागर: अनुशेषाचे भूत! दरवर्षी सादर होणाऱ्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात सुद्धा सिंचनाची आकडेवारी नसते. त्यामुळे सरकारला वाटेल तसे दावे करता येतात. पण यामुळे… By देवेंद्र गावंडेUpdated: May 15, 2025 09:42 IST
लोकजागर : पालकमंत्री आणि पाणी! या प्रदेशातील अकराही पालकमंत्र्यांची कामगिरी तपासली तर दोघांचा अपवाद वगळता बाकी सारे अकार्यक्षमतेच्या यादीत आलेले दिसतात. By देवेंद्र गावंडेMay 1, 2025 00:01 IST
लोकजागर: सपकाळांचा ‘सपाट’ मार्ग! अनुकूल वातावरण निर्मिती व पक्षाचा संघटनात्मक विस्तार या दोन्ही बाबी तशा एकमेकांना पूरक. राजकीय पक्ष याचाच आधार घेत मार्गक्रमण करतात. By देवेंद्र गावंडेApril 24, 2025 05:00 IST
लोकजागर- एक पास, सहा नापास! फ्रीमियम स्टोरी राजकारण्यांच्या बाबतीत म्हणाल तर प्रतिमासंवर्धन व कार्यकुशलता या एकाच नाण्याच्या दोन बाजू. या दोहोंचा समतोल राखत जो समोर जातो तो… By देवेंद्र गावंडेApril 3, 2025 04:35 IST
लोकजागर : कोरटकर नावाची प्रवृत्ती! राजकीय अस्थिरतेच्या काळात पुढे काय घडणार याची भविष्यवाणी करणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे कुठे होणार आहेत याची चर्चा समाजमाध्यमावर करणे,… By देवेंद्र गावंडेMarch 27, 2025 00:10 IST
लोकजागर : शहर वाट पाहते आहे…! सुरक्षित शहर हा एके काळचा लौकिक गळून पडलेल्या शहरातील अगदी परवाचाच हा एक संवाद. By लोकसत्ता टीमMarch 8, 2025 16:54 IST
लोकजागर : पक्ष‘वर्धना’ची परीक्षा! सपकाळांना पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची मानसिकता तर बदलावी लागेलच पण समाजाला सुद्धा आदर्शवादी विचाराच्या दिशेने न्यावे लागेल. By देवेंद्र गावंडेMarch 6, 2025 00:03 IST
लोकजागर: विश्वासालाच तडा! उपराजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे निर्विवाद लोकप्रिय नेते आहेत हे मान्य. स्पष्ट आणि… By देवेंद्र गावंडेFebruary 27, 2025 07:14 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
ट्रम्प यांचा ‘नोबेल’चा हव्यास आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या पैशांसाठी भारताशी संबंध बिघडवले; अमेरिकन नेत्याचा गंभीर आरोप
Viral Video: पाकिस्तानात सुरक्षेचे तीन तेरा! बाबर आझमला भेटण्यासाठी फॅनने नेमकं काय केलं, Video एकदा पाहाच
“देवासारखा आला…” मुंबईतील स्टेशनवर तरूणाने केली महिलेची डिलिव्हरी; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केला अन्…VIDEO व्हायरल