साठोत्तरीमध्ये ‘सत्यकथा’त लिहिणाऱ्या लेखकांनी साहित्यविश्वात खळबळ केली. दुसऱ्या बाजूला उद्धव शेळके, अण्णा भाऊ साठे आणि अर्नाळकरोत्तर काळातील रहस्यकथांचं जग फोफावलं.
साठच्या दशकापासून भारतीय बुद्धिबळ संघाची कामगिरी लक्षणीय राहिली. सत्तरच्या दशकामध्ये फिशर-स्पास्की सामन्यांनी जगभरातील तरुणांना या खेळाकडे आकर्षित केले.
काळानुरूप जगण्याच्या, सिनेमाच्या चिंतनातून प्रगल्भ झालेला, माध्यमांनी तयार केलेल्या त्याच्या प्रतिमेपेक्षा एक वेगळाच अनुराग कश्यप या संवादातून समोर आला.