भारतात बुद्धिबळ स्पर्धेसाठी जवळपास ७० लाख रुपयांची बक्षिसं देणाऱ्या या ‘बुद्धिबळ जांबोरी’मध्ये परदेशातून मोठमोठे खेळाडू येण्यासाठी उत्सुक नसले तरच नवल!
तिकडे रशिया-युक्रेन युद्धाने जगावर वेगवेगळय़ा प्रमाणात परिणाम झाले. तेलापासून खाद्यतेलापर्यंत आणि उद्योग-शेतीच्या कच्च्यामालापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत किंमतवाढ झाली.
साठोत्तरीमध्ये ‘सत्यकथा’त लिहिणाऱ्या लेखकांनी साहित्यविश्वात खळबळ केली. दुसऱ्या बाजूला उद्धव शेळके, अण्णा भाऊ साठे आणि अर्नाळकरोत्तर काळातील रहस्यकथांचं जग फोफावलं.