scorecardresearch

माधुरी दीक्षित

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More
karisma kapoor says top actresses initially refused to work with madhuri dixit in dil to pagal hai movie
‘दिल तो पागल है’मध्ये माधुरी दीक्षितबरोबर काम करण्यास ‘या’ अभिनेत्रींनी का दिलेला नकार? करिश्मा कपूरने सांगितलं कारण

‘दिल तो पागल है’मध्ये अनेक अभिनेत्रींनी माधुरी दीक्षितबरोबर काम करण्यास नकार दिलेला, कारण माहितीय का?

madhuri dixit tissue saree designed by masaba gupta know the price
9 Photos
गुलाबी टिश्यू साडीत खुललं माधुरी दीक्षितचं सौंदर्य! ‘या’ खास व्यक्तीने डिझाईन केलीये साडी, किंमत ऐकून थक्क व्हाल…

माधुरी दीक्षितचा गुलाबी साडीत पारंपरिक लूक, साडी कोणी डिझाईन केलीय? जाणून घ्या…

madhuri dixit dance on viral shaky song
“किती सुंदर…”, माधुरी दीक्षितचा ‘Shaky’ डान्स पाहून संजू राठोड भारावला! ‘धकधक गर्ल’च्या व्हिडीओवर खास कमेंट, एकदा पाहाच…

‘Shaky’ फेम संजू राठोडचं नशीब उजळलं! व्हायरल गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स, गायक स्वत: कमेंट करत म्हणाला…

Madhuri Dixit
Video : एक नंबर, तुझी कंबर! संजू राठोडच्या लोकप्रिय गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, चाहतेही कौतुक करत म्हणाले…

Shaky Song Dance Video : माधुरी दीक्षितला पडली ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्याची भुरळ; व्हिडिओ एकदा पाहाच

Twinkle Khanna Dance On Madhuri Dixit Song
Video : “मला वाटलेलं माधुरीसारखी नाचेन पण…”, ट्विंकल खन्नाचा जबरदस्त डान्स, बायकोला पाहून अक्षय कुमार म्हणाला…

Twinkle Khanna Dance : ट्विंकल खन्नाचा ‘तम्मा तम्मा लोगे’ गाण्यावर डान्स, व्हिडीओला कॅप्शन दिलंय खूपच हटके, पाहा…

oye oye song
माधुरी दीक्षितच्या चित्रपटातील ‘या’ गाण्यामुळे देशभरात अनेकांना झालेली अटक; काय होतं नेमकं कारण?

‘या’ गाण्यामुळे देशभरात अनेक लोकांना करण्यात आली होती अटक

माधुरी दीक्षितचे सौंदर्य पाहून घायाळ झालेला प्रसिद्ध अभिनेता; एकही रुपया न घेता केला चित्रपट

माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर फिदा झालेला अभिनेता, एकही रुपया न घेता केला सिनेमा

“माधुरी अजिबात बदलली नाही”, ‘धकधक गर्ल’बद्दल अशोक सराफ म्हणाले, “ती पहिल्यापासूनच अगदी साधी…”

Ashok Saraf Talks About Madhuri Dixit : एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी माधुरी दीक्षितबरोबरची आठवण सांगितली आहे.

madhuri dixit both children call her aai as per maharashtrian culture
माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक; परदेशात राहूनही जपले संस्कार, दिली खास भेटवस्तू, पाहा फोटो… फ्रीमियम स्टोरी

Madhuri Dixit : “आमच्या आईसाठी…”, माधुरी दीक्षितला मुलांनी दिली खास भेटवस्तू; ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “आयुष्यात छोट्या…”

Bollywood Actress Madhuri Dixit
ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या मुलांनी दिली तिला खास भेटवस्तू, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

madhuri dixit biggest fan famous painter M F husain watch
माधुरी दीक्षितचा ‘तो’ सिनेमा तब्बल ७३ वेळा पाहिला, बूक केलेलं संपूर्ण थिएटर; बॉलीवूडचे ‘ते’ प्रसिद्ध व्यक्ती कोण होते?

Madhuri Dixit Biggest Fan : माधुरी दीक्षितचा ‘तो’ बॉलीवूड सिनेमा ७३ वेळा कोणी पाहिला? जाणून घ्या…

madhuri dixit
‘या’ मराठी गायकाने माधुरी दीक्षितला लग्नासाठी दिलेला नकार; कारण सांगत म्हणालेले, “ती खूप…” फ्रीमियम स्टोरी

Marathi Singer rejected to Madhuri Dixit: “तो गायक माधुरीकडे पाहून…”, लोकप्रिय अभिनेते काय म्हणाले?

संबंधित बातम्या