नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा चाप; एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी ? विकासकामाना मंजुरी देण्यापूर्वी मान्यता घेण्याची सूचना… By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 21:05 IST
मराठी येत नाही म्हणून मारहाण केली तर लगेच मराठी बोलतील का ? राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा सवाल… भाषेच्या नावावर दहशत पसरवली जात असेल, तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 20:42 IST
‘पोकरा’च्या धर्तीवर राज्यात ‘कृषी समृद्धी’ – कृषी पायाभूत विकासासाठी होणार मोठी आर्थिक गुंतवणूक राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 20:27 IST
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा पाय आणखी खोलात ? रमी प्रकरण पोहोचले दिल्ली दरबारी… महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषिमंत्री राज्याला नको. By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 19:42 IST
शासनाकडून ‘आचार्य’च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात दुजाभाव? शिष्यवृत्ती देण्यात दुजाभाव केला जात असल्याचा प्रकार… By लोकसत्ता टीमJuly 21, 2025 16:30 IST
शिक्षक भरती, वेतनासाठी सुधारित नियमावली; शालार्थ घाेटाळ्यानंतर… नव्या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 15:34 IST
नागद्वार यात्रेसाठी अखेर ‘एसटी’ला परवानगी…परंतु पहिल्या दिवशी… अनेक वर्षानंतर प्रथमच यात्रेच्या पहिल्या दिवशी विशेष बस पाठवता आली नाही. By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 11:33 IST
शिवसेना शिंदे गटाची स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वबळाची तयारी ‘पक्षाची ताकद’ अजमवण्याासाठी सर्व नेत्यांना तयारीला लागाचा संदेश… By विकास महाडिकJuly 20, 2025 10:11 IST
सरकारच्या आश्वासनानंतरही बच्चू कडू असमाधानी का? दबावगट निर्माण करण्याचा बच्चू कडूंचा प्रयत्न… By मोहन अटाळकरJuly 20, 2025 09:44 IST
अनुकंपावरील १० हजार पदे भरण्याचा निर्णय उमेदवारांच्या नियुक्तीचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – सप्टेंबरपासून भरती अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला… By लोकसत्ता टीमJuly 19, 2025 21:59 IST
पवई तलावाची संयुक्त पाहणी करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश पवई तलावाची सद्यस्थितीची दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 19, 2025 18:35 IST
पैसे घेऊन विधिमंडळाचे प्रवेशपत्र ? विधान परिषदेत कुणी आरोप केला, एका प्रवेशपत्राचा दर किती ? सभापतींच्या निर्देशांनंतरही विधिमंडळात गर्दी… By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 21:35 IST
VIDEO: “आता जीव घेणार का?” महिलांनो पॅड वापरण्यापूर्वी एकदा नक्की तपासा; तरुणीला जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
सेमीफायनलसाठी ४ संघ ठरले! महिला वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे सामने कधी, कुठे, केव्हा खेळवले जाणार? वाचा एकाच क्लिकवर
IND vs AUS: “अरे तू करून बघ, मला नको बोलू…”, श्रेयस अय्यर भर मैदानात रोहित शर्मावर वैतागला; नेमकं काय घडलं? VIDEO
मेष ते मीनपैकी ‘या’ राशींचे सोन्यासमान उजळेल नशीब! तुम्हाला कोणत्या रूपात लाभेल लक्ष्मीकृपा; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य
11 झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी
पुणेकरांनो पहा! ज्यांनी शनिवारवाडा उभारला, त्या नानासाहेब पेशवे यांच्या समाधीची काय अवस्था? वसंत मोरे यांचा भाजपवर हल्लाबोल…
Maharashtra Politics : “मुंबई एकत्रच लढणार”, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका ते धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळांचे उत्तर; दिवसभरातील ५ राजकीय विधाने