Page 26 of महाराष्ट्र पोलिस News

ट्वीटरवर महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान करणाऱ्या व्यक्तीविरोधात पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

मालेगाव शहरात चार दिवसापूर्वी खताच्या पोत्यात कुजलेल्या अवस्थेत मानवी शरीराचे तुकडे पोलिसांना आढळून आले होते.

“राष्ट्र सेवा दलाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अभूतपूर्व आहेच, पण आताही राष्ट्र सेवा दल समताधारित समाजनिर्मितीसाठी लढणारे सैनिक घडविते,” असं मत सहाय्यक…

नियंत्रण कक्षातील निरीक्षक दुर्गेश तिवारी यांची ओझर तर, राजू सुर्वे यांची इगतपुरी येथे बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिचगड पोलिसांनी दिशादर्शक लावण्याचा उपक्रम हाती घेतला.

राज्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

राजकारण्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांचे नाव महासंचालकपदासाठी निवडले गेल्यामुळे त्या पुन्हा चर्चेचा विषय बनल्या.

या समितीने सादर केलेल्या अहवालावरून १३ फेब्रुवारी २०२३ रोजी शिफारसीच्या अनुषंगाने अंमलबजावणीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करणारा नियम सरकारने केला नाही, तर सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागेल,…

पोलीस नाईक, पोलीस हवालदार व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदासाठी कर्मचाऱ्यांना बढती देण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा