scorecardresearch

महाराष्ट्र पॉलिटिक्स

महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही.
Read More
Kabootar Khana Dadar
Maharashtra News Update : “कबुतरखान्याबाबत योग्य तो मार्ग काढू, लोकभावना आणि लोकांचं आरोग्य…” देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Breaking News Updates मुंबईतल्या दादर या ठिकाणी कबूतर खाना परिसरात जैन समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा…

thane election epartment released draft ward structure only five objections submitted so far
Maharashtra News Updates: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर, राज्य निवडणूक आयोगाची माहिती

Today Maharashtra News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “शरद पवारांनी ‘तो’ शब्द का फिरवला ते मला…”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबाबत नेमकं काय म्हटलं आहे?

congress must introspect to regain political relevance mahavikas aghadi failure to lost workers congress marathi article
एका काँग्रेस कार्यकर्त्याची खंत प्रीमियम स्टोरी

निष्ठावान, कृतिशील कार्यकर्ते ही कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद असते. त्यातही पक्ष सत्तेवर नसतानाही त्याच्या हिताचा विचार करणारे कार्यकर्ते तर…

kharadi party case khadse allegations
Maharashtra Breaking News : “सातजणांच्या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणतात का?, पोलीस…” एकनाथ खडसेंचा सवाल

Mumbai, 29 July 2025 : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट देण्याची शक्यता, लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळेंची टीका यासह…

Rohini Khadse Husband Pranjal Khevalka Arrest in Pune Rave Party Case
Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrest : पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टी प्रकरणातील अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”

Pranjal Khevalkar Arrested in Pune Rave Party Case : पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेवर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, पोलीस कारवाईबाबत…

पुण्यात रेव्ह पार्टीप्रकरणी अटक झालेले प्रांजल खेवलकर कोण आहेत? लिमोझन गाडीही ठरली होती वादग्रस्त

Pune News: खेवलकर कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय बांधकाम क्षेत्र, इव्हेंट मॅनेजमेंटचा आहे. तसंच खेवलकर साखर उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातही ते कार्यरत…

Pune rave party Rohini Khadse husband Pranjal khewalkar
Pranjal Khewalkar Rave Party: ‘खडसेंनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं’, रेव्ह पार्टीतील अटकेवर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

Girish Mahajan on Pranjal Khewalkar Rave Party: एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्या रोहिणी खडसे यांचे…

अर्बन नक्षल विधेयकाविरोधात मविआने रस्त्यावर उतरावे, सीपीआय(एम)च्या अशोक ढवळेंचं मत

सरकारने या विधेयकावर जनतेकडून सूचना आणि आक्षेप मागवले होते. त्यांना १२ हजार ५०० सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार सूचना…

शिंदे सेनेशी युतीवरून आंबेडकर बंधूंमध्ये वादाची ठिणगी, रिपब्लिकन सेनेला युतीचा फायदा नक्की होईल का?

Ambedkar Brothers: आनंदराज यांच्या या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भाजपा किंवा संघासोबत थेट किंवा…

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : हनीट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, “प्रफुल्ल लोढाने व्हिडीओ दाखवून २०० कोटी…”

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हनी ट्रॅप प्रकरणावरुन अत्यंत गंभीर आरोप

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे भाजपा; सतत वादात सापडणारे मंत्री माणिकराव कोकाटे कोण आहेत?

Who is Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन गेम खेळताना…

संबंधित बातम्या