महाराष्ट्र भाजपमध्ये ब्राह्मण नेतृत्व अडगळीत, जातीपातींच्या राजकारणात उपेक्षा राज्यसभा, विधानपरिषद उमेदवारी देताना किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करताना ब्राह्मण नेत्यापेक्षा जातींपातींच्या राजकारणात इतरांना झुकते माप मिळत असल्याची पक्षातील ब्राह्मण… By उमाकांत देशपांडेMay 30, 2022 17:56 IST
दलित राजकारणाच्या नव्या मांडणीचे प्रबोधन पर्व विद्रोहाची दिशा अर्धशतकापूर्वी दाखवणाऱ्या दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवाचे मोठे निमित्त या कार्यक्रमाला आहे. By अभिजीत ताम्हणेUpdated: May 29, 2022 20:56 IST
12 Photos “मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागलेला शनी”, राणा दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; नागपूर-अमरावतीत केलं हनुमान चालीसा पठण! खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यानं आज नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 20:50 IST
“छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून…”, वडील शाहू महाराजांच्या ‘त्या’ दाव्यानंतर संभाजीराजेंचं ट्वीट! संभाजीराजे छत्रपती म्हणतात, “माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले, त्यावर मी…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 18:58 IST
खुल्या मतदानाच्या राज्यसभा निवडणुकीतील आघाडीची एकजूट गुप्त मतदानाच्या विधान परिषद निवडणुकीत टिकणार का? विधान परिषद निवडणुकीत एकजूट टिकवण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. By स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठMay 28, 2022 18:24 IST
“…यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का?” चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना खोचक सवाल! चंद्रकांत पाटील म्हणतात, “सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 18:05 IST
“उद्धव ठाकरे या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार का?” मुंबईतील ‘त्या’ शाळांबाबत नितेश राणेंचा सवाल! नितेश राणे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 17:33 IST
“…आपण आता हनुमान चालीसा म्हणतो, तर माकडांचा काय बंदोबस्त करणार?” जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी, उपस्थितांमध्ये हशा! जयंत पाटील म्हणतात, “रामटेकला मंदिरात मी लहानपणी गेलो होतो. तिथे माकडानं माझ्या हातातलं…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 15:25 IST
उदयपूर ठरावामुळे विदर्भातील काँग्रेसच्या पाच नेत्यांच्या पदावर संक्रांत, जिल्हा, शहरअध्यक्षपद सोडावे लागणार विदर्भातील चार जिल्ह्यातील काँग्रेसच्या पाच नेत्यांना पद सोडावे लागणार आहे. By लोकसत्ता टीमMay 28, 2022 14:17 IST
“मुख्यमंत्र्यांनी दिखाव्यासाठी का होईना, पण एकदा…”, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! नवनीत राणा म्हणतात, “उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी… By लोकसत्ता ऑनलाइनMay 28, 2022 14:04 IST
“आम्ही धर्माचा आदर करतो, त्याची जाहिरात…”, राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा आंदोलनावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया नाना पटोले म्हणतात, “खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल आणि फक्त हाच प्रश्न महत्त्वाचा आहे असे… By लोकसत्ता ऑनलाइनMay 28, 2022 12:59 IST
“…तर माझ्यावरही बॅन आणा, मिटकरी बाजूलाच राहिला”, अजित पवारांचं टीकाकारांना प्रत्युत्तर! शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात दाऊन दर्शन का घेतलं नाही? अजित पवार म्हणतात..! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 12:38 IST
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या गाडीला मराठा आंदोलकांचा घेराव; शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव, कारवर बाटल्या फेकल्या; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हुडदंगबाजी करून…”
बापरे! लालबागच्या राजाच्या रांगेत प्रचंड गर्दीत महिलेची अवस्था पाहा; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
‘MRP २० रुपये असताना कोणत्या अधिकारात १०० रुपये आकारता’, उच्च न्यायालयाचे हॉटेलच्या मनमानी लुटीवर ताशेरे
प्रेग्नन्सीमध्ये मोनिकाला पूर्णा आजीने बनवून दिलेला ‘हा’ पदार्थ; अभिनेत्रीने सांगितली रेसिपी, म्हणाली, “आजी मिस यू…”