महाराष्ट्रातून अन्य राज्यातील नेत्यांना राज्यसभेवर पाठविण्याची काँग्रेसची परंपराच बाहेरच्या राज्यातील नेतेमंडळींना राज्यसभेवर पाठविण्याची काँग्रेसबरोबरच भाजपमध्येही प्रथा परंपराच पडली आहे. By संतोष प्रधानMay 25, 2022 12:49 IST
“संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय”, देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा! देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं…!” By लोकसत्ता ऑनलाइनMay 25, 2022 11:49 IST
संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत नेमकं काय घडलं? संजय राऊतांचा समर्थकांवर पलटवार; म्हणाले, “आमची भूमिका एवढीच होती की…!” संजय राऊत म्हणतात, “छत्रपती किंवा त्यांच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. यापूर्वी स्वत: सिनिअर शाहू महाराज यांनी शिवसेनेत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2022 11:07 IST
शिवसेना आमदार बाबर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांत अस्वस्थता वाढते आहे. By दिगंबर शिंदेMay 25, 2022 09:43 IST
Video : फडणवीसांच्या गाडीसमोरची गर्दी हटवायला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेच रस्त्यावर उतरले; मिटकरी म्हणतात, “ओबीसी नेते..!” दानवेंच्या व्हिडीओवर अमोल मिटकरी म्हणतात, “रावसाहेब दानवे दाजींबद्दल हसावं का रडावं असा प्रश्न मला पडला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गाडीसमोर… By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 20:11 IST
अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर; म्हणाले, “मी त्यांना विनंती करतो की जिथे…!” अमोल मिटकरी म्हणतात, “ज्यांच्या वडिलांनी हा पक्ष वाढवला त्या पंकजाताईंना जनआक्रोश मोर्चामध्ये साधं सन्मानाचं स्थान मिळालं नाही. मी तर पंकजाताईंना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2022 19:11 IST
“..त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी”, रोहीत पवारांचा मनसेवर निशाणा; राज ठाकरेंनाही टोला! रोहित पवार म्हणतात, “राज ठाकरे राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजपा आपला वापर करून घेतंय, तरी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2022 15:05 IST
डॉ. वजाहत मिर्झा – सहा पदांवर असलेले कॉंग्रेस नेतृत्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व डॉ. वजाहत मिर्झा हे कॉंग्रेस नेतृत्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमMay 24, 2022 13:48 IST
फोटोचं उत्तर फोटोने! अमोल मिटकरींचं मनसेला ‘हा’ फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर! बृजभूषण सिंहांसोबत पवारांचे फोटो झाले होते व्हायरल! अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणतात, “…हिंदीत भाषांतर जाणीवपूर्वक टाळले आहे!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2022 13:48 IST
“राज ठाकरेंनी शरद पवारांकडून…”, ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा खुलासा! बृजभूषण सिंह म्हणतात, “आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते. तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2022 14:21 IST
ग्रामपंचायतींच्या विभाजनातून बस्तान बसविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये शिवसेना अद्यापही जोरकसपणे रुजलेली नाही. By नीलेश पवारMay 24, 2022 12:32 IST
“कुठं फेडाल ही पापं?” अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही नरकातच जाल!” अजित पवार म्हणतात, “शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन झालं. पण मला काही ते आवडलेलं नाही. नुतन शासकीय विश्रामगृह चेंबरी.. त्या चेंबरीचा पार… By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 11:58 IST
आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन का लांबलं? नाखवा हिरालाल वाडकर यांचा व्हिडीओ व्हायरल, “गुजरातचा तराफा…”
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
गुजरातचा तराफा, मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी; लालबागचा राजाचे विसर्जन रखडताच सोशल मीडियावर टीकेचा सूर
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
Manoj Jarange Patil Azad Maidan : हलगीचा ताल आणि झांजेच्या झंकारावर आंदोलकांचा नाच; दुसऱ्या दिवशीही आंदोलकांचा उत्साह कायम
Heavy Rain Alert: आयएमडीकडून राज्यातील “या” जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; पुढील काही तास धोक्याचे..