scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

वडेट्टीवार – धानोरकर यांच्यात शीतयुध्द!, जिल्हा बँक नोकरभरतीच्या स्थगितीमुळे वाद आणखी पेटणार

चंद्पूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर या काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील मतभेद समोर आले आहेत.

sanjay raut slams raj thackeray on ayodhya visit
“एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा!

संजय राऊत म्हणतात, “राज ठाकरेंची पूर्वी एक भूमिका होती. ती त्यांनी का सोडली? ते मला माहिती नाही. उत्तर भारतीय, हिंदी…

Will not allow Raj Thackeray to enter Ayodhya challenges BJP MP Brij Bhushan Singh
पुणे : राज ठाकरेंची पाठ फिरताच मनसेतील अंतर्गत गटबाजी उफाळली; कार्यकर्त्यांमध्ये राडा!

पुणे दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होताच मनसेच्या पुणे कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांमध्येच राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ajit pawar
ओबीसी आरक्षणासाठी आता राज्य सरकार काय पावलं उचलणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले…!

अजित पवार म्हणतात, “प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो. त्या पद्धतीने…!”

mns raj thackeray pune rally depali sayed
“अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं…”, राज ठाकरेंना टोला लगावणाऱ्या दिपाली सय्यद यांना मनसेचं आव्हान!

दिपाली सय्यद यांनी ‘मुन्नाभाई’ म्हणत राज ठाकरेंना टोला लागवल्यानंतर त्यावर मनसेनं प्रत्युत्तरादाखल आव्हान दिलं आहे.

dipali sayed raj thackeray mns shivsena
“…महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, दिपाली सय्यद यांचा मनसेला खोचक टोला!

दिपाली सय्यद म्हणतात, “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे…!”

अचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीतच

हिंदुत्ववादी राजकारण आणि तत्सम मुद्यांकडे या समितीने दुर्लक्ष केल्याची आणि हा अहवाल एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

गटबाजीने पोखरलेल्या शिवसेनेमुळे रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसला संधी

जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना या पदावरून हटवण्याची मागणी जिल्ह्यातील शिवसैनिकांकडूनच आली आहे.

supreme court and election
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोगळा? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश, “जिथे पाऊस…”

मागील अनेक दिवसांपासून महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न प्रलंबित आहे.

संबंधित बातम्या