scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

महाविकास आघाडी

महाविकास आघाडीची स्थापना २०१९ साली झाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात या आघाडीची स्थापना झाली होती. सध्या महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष आहे.

२०१९मध्ये विधानभा निवडणुका झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्षे टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपासह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Read More
Public Safety Bill Maharashtra, Maha Vikas Aghadi protest, Maharashtra political protests, anti-Naxal laws Maharashtra, Maharashtra opposition rally, urban Naxalism laws, Maharashtra legislative session news,
महाविकास आघाडीचे जनसुरक्षा विधेयकाविरोधात बुधवारी राज्यभर आंदोलन

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाविराेधात महाविकास आघाडीकडून उद्या राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

Shiv Bhojan Thali scheme, affordable meals Maharashtra, Maha Vikas Aghadi food program, Shiv Bhojan Thali funding delay, Maharashtra government subsidies, subsidized meal schemes India,
शिवभोजन थाळीचे २०० कोटी थकले; योजना बंद करण्याचा घाट, शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

शिवभोजन थाळी नेटाने चालवणाऱ्यांचे पैसे बुडवण्याचा ध्यास महायुती सरकारने घेतला आहे, असा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शिवसेना (ठाकरे)…

balasaheb thorat slams maratha reservation decision
आरक्षण निर्णय फसवा; टक्केवारी वाढल्याखेरीज प्रश्न सुटणार नाही – बाळासाहेब थोरात

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणावर टीका, हा निर्णय फसवा असल्याचे मत.

amravati municipal Corporation election ward structure triggers political moves print
महायुती-महाविकास आघाडीत फोडाफोडीचे राजकारण!

निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ahilyanagar ward restructuring political objections
नगरमध्ये प्रभागांच्या तोडफोडीमुळे मोठ्या प्रमाणावर हरकतींची शक्यता; जागा वाटपांवरही होणार परिणाम…

नगरमध्ये नव्या प्रभाग रचनेमुळे राजकीय पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण.

radhakrishna vikhe praises fadnavis on reservation
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे खरे शिल्पकार – राधाकृष्ण विखे

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला.

pmc draft ward delimitation objections cross 1300 mahavikas aghaadi challenges in court
जागरुक पुणेकरांची कमाल… एका दिवसात प्रारूप प्रभाग रचनेवर आल्या ‘एवढ्या’ हरकती !

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत.

Pune Municipal Corporation Ward structure
पुण्यात महाविकास आघाडीचा इशारा, प्रभागरचना न बदलल्यास…

चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या या प्रारुप प्रभागरचनेबाबत अनेक हरकती आणि सूचना नोंदविल्या जात आहेत. यात बदल न झाल्यास उच्च न्यायालयात…

amravati municipal Corporation election ward structure triggers political moves print
निवडणुकांसाठी नगरमध्ये आघाड्यांची चाचपणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांनी नगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीऐवजी शहर विकास आघाडी स्थापण्याचे जाहीर केले.

संबंधित बातम्या