Sharad Pawar
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले, “आमच्या सहकारी पक्षांना…”

शरद पवार म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

Aditya Thackeray
“अडीच वर्ष सरकारला बहिणी आठवल्या नाहीत का?”, लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला

जवळपास एक कोटी महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये, देण्यात येणार आहेत.

Shivsena MP Sanjay Raut
“कोणतंही सरकार बिनचेहऱ्याचं असू नये”, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊतांचं पुन्हा सूचक विधान

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यावरून सूचक भाष्य केलं.

uddhav thackeray sanjay raut sharad pawar
“उद्धव ठाकरे मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा”, राऊतांच्या दाव्यावर राष्ट्रवादी अनुकूल? जयंत पाटील म्हणाले…

शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हा मोठा धोका आहे.

"आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा...", मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचं विधान | Uddhav Thackeray
“आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा…”, मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचं विधान | Uddhav Thackeray

“आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा…”, मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचं विधान | Uddhav Thackeray

CM Eknath Shinde To Uddhav Thackeray
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : “पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर

Marathi News Update : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

After monsoon Session MVAs Press Conference in Mumbai LIVE
MVA Press Conference: पावसाळी अधिवेशनाआधी मविआची पत्रकार परिषद Live

राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे.

Sharad Pawar VS Ajit Pawar
अजित पवार गटातील काहीजण आले तर पक्षात घेणार का? शरद पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “सरसकट निर्णय…”

अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवारांनी मोठं विधान…

Workers of Shivsena Thackeray group raised strong opinions against NCP and Congress in Pune
Pimpari Chinchwad: विधानसभेच्या निमित्ताने आघाडीत पुन्हा बिघाडी? पिंपरीत काय घडतंय?

लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा धुसफूस, नाराजीचा सुर उमटू लागल्याचं…

Shrikant Shinde on Aditya Thackeray
“वरळीत पुन्हा निवडणुकीला उभे राहतात की घाबरून…”, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या टिकेला शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

sharad pawar
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची लवकरच बैठक, शरद पवार यांची माहिती

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची येत्या दोन ते तीन दिवसांत बैठक होणार आहे.

aditya thackeray and ramesh bais
9 Photos
PHOTOS : आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट; सीईटी परिक्षेच्या गोंधळासंबंधी दिले निवेदन; केल्या ‘या’ मागण्या!

इंजिनियरिंग, मेडिकल आणि फार्मसी या सारख्या अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी प्रवेशपूर्व परिक्षा सीईटीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. याच विषयी आज…

संबंधित बातम्या