scorecardresearch

Page 123 of महाविकास आघाडी News

Shivsena LOGO
शिवसेनेला मोठा धक्का! जळगावचा बडा नेता गुवाहाटीला पोहोचला, आणखी आमदार शिंदेंना जाऊन मिळणार?

शिवसेनेचे जळगावचे बडे नेते तथा आमदार गुलाबराव पाटील हेदेखील आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.

nitin deshmukh
‘आज गेलात तर उद्या संपून जाल,’ सुरतहून परतलेल्या नितीन देशमुख यांचा बंडखोर आमदारांना इशारा, म्हणाले…

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आज ३० पेक्षा जास्त आमदार आहेत. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथे मुक्कामी आहेत.

sharad pawar
शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं, उद्या होणार महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिक तसेच नाराज आमदारांशी संवाद साधला आहे.

UDDHAV THACKERAY
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी केली महत्त्वाची घोषणा, म्हणाले आजपासून वर्षा निवासस्थान…

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उघड उघड दोन गट पडले आहेत. शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार आहेत.

NCP Chhagan Bhujbal Eknath Shinde
Maharashtra Political Crisis: “मोदी तुकारामाच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले”; एकनाथ शिंदेंच्या बंडावर भुजबळांची प्रतिक्रिया

राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे, भुजबळांचा सल्ला

UDDHAV THACKERAY
‘मुठभर मावळे घेऊन जगू, राखेतून पुन्हा उभे राहू,’ संजय राऊतांच्या ट्वीटनंतर शिवसेनेच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत.

Shivsena Sanjay Raut Eknath Shinde CM Uddhav Thackeray
एकनाथ शिंदेंनी खासगीत आणि माध्यमांसमोर वेगळं बोलतात असा आरोप केल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगलं बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलत आहेत, एकनाथ शिंदेंची नाराजी

SANJAY SHIRSAT AND UDDHAV THACKERAY
शिवसेनेच्या आमदारांनी बंड नेमके का पुकारले? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…

शिवेसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यसोबत आसाममधील गुवाहाटी येथे शिवेसनेचे ३३ तर अपक्ष सात असे असे एकूण ४० आमदार आहेत.

eknath shinde
महाविकास आघाडी सरकार संकटात? एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सुरतहून गुवाहाटीमध्ये दाखल

शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

DEVENDRA FADNAVIS
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा रद्द, तातडीने दिल्लीला रवाना

शिंदेंना शिवसेनेकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिंदेशी संपर्क होऊ शकलेला नाही.