संघालाच आरक्षण मान्य नाही मग, भाजपकडून अपेक्षा चुकीची – विजय वडेट्टीवार ‘हे सरकार केवळ बनवाबनवी करत आहे’, विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर साधला निशाणा. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 22:37 IST
Pension Hike, Business Grant : नितीश कुमारांची ‘लाडकी बहीण’ची बिहारी आवृत्ती प्रीमियम स्टोरी Nitish Kumar women welfare schemes : बिहारमधील मागील निवडणुकांची आकडेवारी पाहता पुरुषाच्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २०२० च्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 6, 2025 15:10 IST
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजने संदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय…. Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा… By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2025 10:27 IST
‘लाडकी बहिण’ योजनेप्रमाणे मद्यपींच्या कुटुंबीयांसाठी योजना सुरू करा, नागपूरमधून ‘या’ नेत्याची मागणी…. दारू विक्रीतून नफ्यातून शासनाला व संबंधित यंत्रणेतील लोकांनाच पैसा मिळत आहे, असा आरोप करत हा पैसा मद्यपींच्या कुटुंबीयाच्या कल्याणासाठी वापरण्यात… By लोकसत्ता टीमSeptember 1, 2025 20:31 IST
Ladki Bahin Yojana : ‘लाडकीं’मुळे अंगणवाडी ‘ताई’ पेचात ! राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त आणि एकवीस ते पासष्ठ वर्ष वयोगटात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या… By निखिल अहिरेAugust 25, 2025 15:58 IST
देश आर्थिक संकटात ? ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले… गेल्या तीस चाळीस वर्षांत सूक्ष्म वित्ताची मोठी क्रांती झाली. अन्नपूर्णा परिवार हा त्याचेच उदाहरण आहे. संस्थेने लाखो महिलांना स्वत:च्या पायावर… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 14:14 IST
Supriya Sule:”४,८०० कोटी कोणाच्या अकाऊंटमध्ये गेले?”; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. 03:18By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 25, 2025 15:15 IST
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणांमार्फत तपासणीची शक्यता; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी… ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने, आता हे काम इतर शासकीय यंत्रणांमार्फत होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:25 IST
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:09 IST
खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून भेटीचे नाटक… प्रवीण दरेकर काय म्हणाले ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देत नाहीत या सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 19:20 IST
Rohit Pawar : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’चे सर्वाधिक बोगस लाभार्थी; रोहित पवार म्हणाले, “फक्त राजकीय उद्देश ठेवूनच…” लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 24, 2025 17:12 IST
बोगस ‘लाडक्यां’चा सुळसुळाट, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यांत सर्वाधिक गैरप्रकार राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली. By संजय बापटAugust 24, 2025 06:18 IST
८०० वर्षांनंतर ‘या’ राशींच्या कुंडलीमध्ये बनले ५ राजयोग; दिवाळीत धन-संपत्ती चुंबकासारखी खेचली जाईल, नोकरीत होणार प्रगती
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
नगर जिल्ह्याला अतिवृष्टीची ८४७ कोटींची भरपाई; दिवाळीपूर्वी मदत वर्ग करण्याच्या पालकमंत्री विखे यांच्या सूचना…
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
संघर्षशील योद्धा गमावला! बावनकुळे यांच्याकडून दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना भावनिक श्रद्धांजली…