काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत सुचवलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नाटय़मय घडामोडींनतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार असल्याचे शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी…