सातत्याने वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलण्याची शिफारस अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
बेताल वर्तनामुळे राज्यातील महायुती सरकारच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या मंत्र्यांना कारवाईऐवजी केवळ समज देऊन सोडून द्यावे लागणे केवळ युतीच्या राजकारणाचीच नाही…