scorecardresearch

मराठी अभिनेते

मराठी सिनेसृष्टी ही नाविण्यपूर्ण सिनेअभिनेत्यांनी नटलेली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाल्यापासून मराठी भाषिक अभिनेते (Marathi Actors) चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आधीच्या चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. पुढे बोलपट ही संकल्पना उदयास आली. आणि त्याचबरोबर ठराविक भाषेमध्ये चित्रपट चित्रित आणि प्रदर्शित होऊ लागले. प्रादेशिक तत्वावर त्या-त्या ठिकाणच्या प्रमुख भाषेमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि त्यासह हिंदी सिनेमांची निर्मिती होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी सिनेसृष्टीसह एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जलद गतीने बदल होत गेले.


पुढे जाऊन प्रमुख अभिनेते (Marathi Actors)आणि अभिनेत्री यांना अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. अभिनेत्यांचा चाहता वर्ग वाढत गेला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये व्ही शांताराम, राजा परांजपे, राजा गोसावी, दादा कोंडके असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले. अशा अनेक अभिनेत्यांमुळे मराठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळला. पुढे ही परंपरा रमेश देव, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, श्रीराम लागू यांसारख्या मराठी अभिनेत्यांनी चालवली. त्यानंतर सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचे वेड लावले. त्याचबरोबरीला नाना पाटेकर, निळू फुले, अमोल पालेकर, सचिन खेडेकर असे काही अभिनेते प्रमुख प्रवाहासह समांतर चित्रपटांमध्येही झळकत होते. पुढे २००० साल उजाडल्यावर भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी या अभिनेत्यांच्या फळीने आधीची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला.


आताच्या घडीला सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्त्ववादी, ललित प्रभाकर, अमेय वाघ यांसारखी मंडळी मराठी सिनेसृष्टीसाठी आपले योगदान देत असल्याचे दिसते. लोकसत्ताच्या मराठी अभिनेते या पेजवर अशाच आत्ताच्या पिढीतल्या, जुन्या काळातल्या मराठी अभिनेत्यांची माहिती वाचायला मिळेल.


Read More
vidyadhar joshi concerns over causing severe lung diseases because of mumbai pigeon houses
“मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं फुफ्फुस…”, विद्याधर जोशीचं वक्तव्य; म्हणाले, “कबुतरखान्यामुळे…”

Marathi Actor Vidyadhar Joshi : “कबुतरांमुळे सगळ्याच समाजाला त्रास…”, विद्याधर जोशींचं स्पष्ट मत; कबुतरखान्यांबद्दल म्हणाले…

hruta durgule and sarang sathaye in aali modhi shahani marathi movie
हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र झळकणार, ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा

‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना ऑनस्क्रीन एक आगळीवेगळी जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच ऋता दुर्गुळे आणि सारंग…

Dashavatar Box Office Collection Day 6
दशावतारच्या कमाईत सहाव्या दिवशी वाढ, कोकणातील गूढ कथेची प्रेक्षकांना भुरळ, सिनेमाचे एकूण कलेक्शन तब्बल…

Dashavatar Box Office Collection Day 6: दशावतारने सहा दिवसांत किती कमाई केली? वाचा…

dashavatar ticket price reduced
दशावतारची जबरदस्त कमाई, पण निर्मात्यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे प्रेक्षक नाराज; म्हणाले, “काय गरज होती?”

Dashavatar Ticket Price Reduced: निर्मात्यांनी केलेल्या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट्स करून नाराजी व्यक्त केली आहे.

Global teaser of 'Dashavatar' at New York's Times Square
Video : सर्वांच्या नजरा फिरल्या, थक्क झाले…न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर ‘दशावतार’ची झलक

‘दशावतार’ मराठी चित्रपट महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरात आणि परदेशातही १२ सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर…

Punha Ekda Saade Maade Teen Release Mumbai
कुरळे ब्रदर्सची धमाल परत रंगणार, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांची ‘कुरळे ब्रदर्स’ ही तिकडी पुन्हा एकदा पडद्यावर.

chala hawa yeu dya show time changes only in one month
अवघ्या १ महिन्यात बदलली ‘चला हवा येऊ द्या’ची वेळ! येत्या भागात होणार दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान, पाहा प्रोमो…

Chala Hawa Yeu Dya मध्ये होणार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान, भावना व्यक्त करत म्हणाले…

Avinash Narkar Special Post For Son
“माणूस म्हणून…”, लाडक्या ‘बब्बू’साठी अविनाश नारकरांची खास पोस्ट, मुलाला वाढदिवशी दिला ‘हा’ सल्ला

“मन्या…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, अविनाश नारकरांची मुलगा अमेयसाठी खास पोस्ट, म्हणाले…

ajay purkar new serial on star pravah nashibvan for villain role
अजय पूरकर यांचं ६ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक! साकारणार क्रूर-कपटी खलनायक; म्हणाले, “स्टार प्रवाहसारखी…”

अभिनेते अजय पूरकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘नशीबवान’ मालिकेत साकारणार खलनायक, भूमिकेबद्दल म्हणाले…

actor Prathamesh Parab mumbai Local film team visited Pimpalgaon met students to promote film
“मुंबई लोकल” नाशिक जिल्ह्यात…सर्वजण चकित

लोकलच्या दैनंदिन गर्दीत फुलणारी प्रेमकथा मांडणाऱ्या “मुंबई लोकल” या चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब आणि इतर कलाकारांनी एज्युकेशन सोसायटी संचलित नाशिक…

arun sarnaik short film event nana patekar calls jabbar patel harshvardha patil mohan agashe sharad pawar pune
म्हणून त्यांना मी ‘लब्बाड पटेल’ म्हणतो… अभिनेते नाना पाटेकर कोणत्या संदर्भात म्हणाले असे?

अरुण सरनाईक यांच्यावरील ‘पप्पा सांगा कुणाचे?’ या लघुपटाचे दिमाखात प्रदर्शन…

संबंधित बातम्या