PM Modi Marathi Voice: मोदींची ‘मन की बात’ हिंदीसह मराठीतूनही; पंतप्रधानांच्या आवाजात संपूर्ण कार्यक्रम सोशल मीडियावर शेअर! Mann ki Baat in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम त्यांच्याच आवाजात मराठीत उपलब्ध करून देण्यात आला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 30, 2025 10:48 IST
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाच वाटेल अभिमान फ्रीमियम स्टोरी Viral video: राज्यात हिंदी सक्तीचा वाद सुरू असताना एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 30, 2025 10:39 IST
पटवून घ्यायचेच नसेल तर, चला गाडून टाकू मराठीला! प्रीमियम स्टोरी मातृभाषेतून शिकताना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात, याचे अनेक अनुभव सांगणारे हे टिपण- ‘मराठी प्रमाणभाषेची सक्ती’ वगैरे आक्षेपांनाही परस्पर… By लोकसत्ता टीमUpdated: July 1, 2025 08:27 IST
पहिलीपासून तिसरी भाषा नकोच, ‘एससीईआरटी’मध्ये झालेल्या चर्चेतील सूर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांच्यासह भाषा, साहित्य, शिक्षण अशा क्षेत्रांतील घटकांत रविवारी चर्चा झाली. By लोकसत्ता टीमJune 30, 2025 05:48 IST
अग्रलेख : प्रादेशिक पर्यायाचा प्रभाव! … ही गरज ५ जुलैच्या मोर्चातून पूर्ण झालेली दिसण्याआधीच हिंदी सक्तीचा निर्णय ‘समितीच्या मार्गाने’ स्थगित करण्याचे राजकीय चातुर्य देवेंद्र फडणवीस… By लोकसत्ता टीमJune 30, 2025 01:19 IST
जळगावात मुंबई मोर्चाआधीच ठाकरे गट – मनसे यांचे एकत्र आंदोलन आंदोलनात ठाकरे गटासमवेत मनसेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 20:31 IST
“उशिरा आलेलं शहाणपण…”, त्रिभाषा सूत्र रद्द केल्यानंतर राज ठाकरेंची लक्षवेधी पोस्ट; ५ जुलैच्या मोर्चाबाबत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी Raj Thackeray on 3 language policy: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्र रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांनी यावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 29, 2025 19:59 IST
‘त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच, राज ठाकरेंनी त्यांनाच प्रश्न विचारावा’, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच राज्यात त्रिभाषा सूत्र स्वीकारले गेले, याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 29, 2025 20:23 IST
आघाडीच्या तडजोडीमुळे काँग्रेसला किंमत चुकवावी लागली – प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मत त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत काँग्रेस मध्ये संभ्रम आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 18:43 IST
“दिल्लीमधील सरकारच्या धोरणांवर…”, भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी हिंदी सक्तीबद्दल काय म्हटले? Dr. Ganesh Devy on Marathi Language: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी हिंदी भाषेची सक्ती इयत्ता पहिलीपासून केल्यास… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2025 17:46 IST
हिंदी भाषेची ‘सक्ती’! दावून जन ‘शक्ती’ झुगारावी…. दिग्दर्शक रवी जाधव यांची लक्षवेधी कविता By लोकसत्ता टीमJune 29, 2025 16:20 IST
हिंदीसक्तीला समाजवादी पक्षाचाही विरोध महायुती सरकारने केलेल्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला समाजवादी पक्षाचे आमदार रायस शेख यांनी विरोध दर्शवला आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 14:05 IST
Nepal Gen Z Protest: नेपाळच्या अर्थमंत्र्यांवर हल्ला; तरुण आंदोलकांनी पाठलाग करत लाथाबुक्क्यांनी केली मारहाण
महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय
कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव
१२ महिन्यांनंतर अखेर ‘या’ राशींचं भाग्य उजळणार; गडगंज श्रीमंतीसोबतच करिअरमध्ये होणार प्रगती, पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
“मरण आधीच ठरलेलं असतं” वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण…; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, VIDEO व्हायरल
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
आज iPhone 17 भारतात होणार लॉन्च! ॲपलच्या नव्या सीरिजची किंमत, प्री-बुकिंग आणि फीचर्सबद्दल ‘या’ खास गोष्टी जाणून घ्या
Income Tax Notice to Dhaba Cook : ढाब्यावरील स्वयंपाक्याला आली ४६ कोटींची इन्कम टॅक्स नोटीस; नेमकं घडलं काय?