scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

marathi movie, godavari marathi movie at cannes film festival,
मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा, कान्स चित्रपट महोत्सवासाठी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची निवड

कान्स चित्रपट महोत्सवामध्ये आता मराठी चित्रपटाने देखील मानाचं स्थान मिळवलं आहे.

Sarsenapati Hambirrao, pravin tarde,
“परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट”, ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणार ट्रेलर प्रदर्शित

प्रवीण तरडेंच्या पत्नीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Dharamveer, Dharamveer Movie, anand dighe,
Loksatta Exclusive : ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघेंचा लूक पाहून सलमानही भारावला; प्रसाद ओकला म्हणाला, “भाई क्या…”

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सलमान खानने हजेरी लावली होती. यावेळी आनंद दिघे यांच्या रुपात…

sonali khare movie, sonali khare serial,
9 Photos
Photos : निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक तुम्ही पाहिलात का?

अभिनेत्री सोनाली खरे तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. यावरच एक नजर टाकूया.

sonali khare
अभिनेत्री सोनाली खरेची नवी इनिंग, मातृदिनानिमित्त केली ‘मायलेक’ चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री सोनाली खरे आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकतीच तिने ‘मायलेक’ चित्रपटाची घोषणा केली आहे.

sher-shivraj
‘शेर शिवराज’चा जगभर डंका, भारतात १००० तर परदेशात १०० शोज हाऊसफुल

तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करणाऱ्या ‘शेर शिवराज’ चित्रपटाचे प्रेक्षक मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत.

tejaswini pandit, banbu movie,
“प्रेमात पडलेल्या, नव्हे प्रेमात लागलेल्या प्रत्येकासाठी”; ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!

या चित्रपटातून तेजस्विनी पंडित करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

akshara singh lavani video, akshara singh video,
सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री लावणीवर ठेका धरते तेव्हा…; हा खास व्हिडीओ एकदा पाहाच

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने चक्क लावणी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस…

unnad-movie-poster
कौतुकास्पद! प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘उनाड’ची निवड

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘उनाड’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे.

संबंधित बातम्या