scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

subhedar
“‘सुभेदार’ जूनमध्ये येणार होता ना?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाले…

या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

senior actor ashok saraf regrets no comedy writers marathi film industry mumbai
विनोदी लिहिणारे लेखकच नाहीत; ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची खंत

विनोदाच्या नावाखाली ज्या संहिता लिहिल्या जातात त्याला विनोद म्हणणे म्हणजे स्वत:चीच फसवणूक करण्यासारखे आहे, अशा कडक शब्दांत त्यांनी आपली नाराजी…

shreyas-talpade-baharla-ha-madhumaas
Video : दाक्षिणात्य अभिनेत्रीसह श्रेयस तळपदेचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओवर कमेंट करत अभिनेता म्हणाला…

दाक्षिणात्य अभिनेत्रीलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, श्रेयस तळपदेसह केला डान्स

baipan bhari deva
Baipan Bhari Deva trailer: मंगळागौरीचा खेळ, पुरुषी अहंकार अन् त्याला पुरून उरणाऱ्या बहिणींची गोष्ट; ‘बाईपण भारी देवा’चा ट्रेलर प्रदर्शित

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होईल.

anusha
“गाठी सापडल्या आणि…,” मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गर्भाशयावर झाली शस्त्रक्रिया, वेदनादायी अनुभव सांगत म्हणाली…

सर्वजण तिच्याबद्दल खूप काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.

shreyas avadhoot
“‘पोश्टर बॉईज’च्याच फॉन्टमध्ये त्यांच्या चित्रपटाचं नाव…,” श्रेयस तळपदेने सांगितला त्याला आलेला वाईट अनुभव, म्हणाला, “चार दिवसांपूर्वी…”

त्याच्याच काही जवळच्या मित्रांच्या वागण्यामुळे त्याला दुःख झालं असा खुलासा करत त्याने त्याला आलेला अनुभव शेअर केला.

shreyas
श्रेयस तळपदेने उघड केलं त्याच्या क्रशचं नाव, म्हणाला, “आम्ही एकदाच लिफ्टमध्ये भेटलो आणि…”

‘खुपते तिथे गुप्ते’च्या नवीन भागात श्रेयसने हजेरी लावली. त्यावेळी त्याने त्याची क्रश कोण हे सांगितलं.

Mornakathcha Pandurang
अकोलेकर भूमिपुत्राची संघर्षगाथा अमेरिकेत झळकणार; ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये नामांकन

जागतिक स्तरावरील सर्वात मोठा लघु चित्रपट महोत्सव ‘स्टुडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टिव्हल २०२३’ (स्वीफ) मध्ये ‘मोर्णाकाठचा पांडुरंग’ लघुचित्रपटाला मुख्य सोहळ्यासाठी…

nivedita
निवेदिता सराफ यांना शॉपिंग करताना स्टोअरमध्ये आला वाईट अनुभव, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

एका ब्रँडेड स्टोअरमध्ये गेल्यावर त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे.

rahul deshpande
राहुल देशपांडे यांचं नाव वापरून टेलिग्रामवर चाहत्यांची फसवणूक, पोस्ट शेअर करत म्हणाले…

काहीजण राहुल देशोपांडे यांचं नाव वापरून चाहत्यांची फसवणूक करत आहेत…

संबंधित बातम्या