Page 6424 of मराठी बातम्या News

राकेश बापट आणि शमिता शेट्टीच्या रिलेशनशिपबद्दल पूर्वाश्रमीची पत्नी म्हणाली…

भारताने आपला उत्तर देण्याचा अधिकार वापरत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणावरुन पाकिस्तानला सुनावलं.

आर्ट डेको इमारती मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं श्रेय वास्तूरचनाकार गजानन म्हात्रे यांचं आहे. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे हा पेट्रोल पंप.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील आपल्या भाषणात १३ वेळा काश्मीरचा उल्लेख केला.

शुक्रवारीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.

मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बैेसेल यांनी एका मुलाखतीमध्ये करोनासंदर्भात मोठं भाकित व्यक्त केलं आहे.

हे बिल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आर्थिक कारभार पाहणाऱ्या विभागाकडे आल्यानंतर त्यांना बिलाचा आकडा पाहून धक्काच बसला.

१५ ऑक्टोबर रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होतेय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोंवर भाजपाच्या खासदाराने कमेंट करुन हा प्रश्न विचारलाय.

इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असून हिरो म्हणून उल्लेख केला आहे

विद्यार्थ्यांनीही तालिबानने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन उघडपणे नाराजी व्यक्त करत या निर्णय़ाला विरोध दर्शवलाय.

मध्य प्रदेशातील एका सरकारी शाळेमधील गणिताचा शिक्षक असणारा प्रांशु त्रिपाठी केबीसीमध्ये लखपती झाला, मात्र त्याला करोडपती होता आलं नाही.