scorecardresearch

panvel municipal corporation completes compassionate appointment in four months
पनवेल : अनुकंपा तत्वावर योगेश कवठे यांची कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती

विशेष म्हणजे अवघ्या चार महिन्यांच्या आत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून योगेश यांना ही नियुक्ती देण्यात आली.

bollywood actor chandrachud singh was once a sucessful actor worked with shah rukh khan aishwarya rai
‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचं अपघातामुळे संपलेलं करिअर, एकेकाळी शाहरुख खानबरोबर केलंय काम; आता काय करतो?

This Bollywood Actor’s Career Ended Due To An Accident : ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ फेम अभिनेत्याच्या करिअरवर ‘त्या’ एका अपघातामुळे…

Belapur mns
बेलापूर मतदार यादीतील १८ हजार बोगस आणि १५ हजार दुबार नावे वगळा – मनसेची मागणी

बेलापूर विधानसभा मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस आणि दुबार नावे असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

nmmc collects over 500 crore property tax in seven months
NMMC Property Tax Collection : नवी मुंबई पालिकेकडून ७ महिन्यात ५०० कोटींचा मालमत्ता कर वसूल

यामध्ये नेरूळ विभागातून १०६ कोटी ७९ लाख रुपये असा सर्वाधिक मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे.

anuj-takre-and-harshda-khanvilkar
“या सगळ्यांचा बाप म्हणजे…”, ‘लक्ष्मी निवास’ फेम हरिश ऑनस्क्रीन आई हर्षदा खानविलकर यांच्याबद्दल म्हणाला, “ती व्यक्तीच अशी…”

Anuj Thakre on Harshada Khanvilkar: ‘लक्ष्मी निवास’ फेम अनुज ठाकरे मालिकेबद्दल म्हणाला, “म्हणून स्वामींनी…”

Congress leader digvijaya singh praises amruta fadnavis for bhajan koi bole ram ram koi khuda
Amruta Fadnavis Bhajan : अमृता फडणवीसांच्या ‘कोई बोले राम-राम…’ भजनाची काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना भुरळ! सोशल मीडियावर केलं कौतुक

अमृता फडणवीस यांचे एक भजन नुकतेच टी-सीरीजच्या यू-ट्यूब चॅनलवर रिलीज झाले आहे

Controversy over AAPLA Dawakhana project BJP MLA Sanjay Kelkar slams KDMC administration
‘आपला दवाखाना’ ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश; डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना मिळणार दोन दिवसांत थकीत वेतन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या आपला दवाखाना उपक्रम बंद पडल्याच्या मुद्यावरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनावर…

walking tour Maharashtra, Vidyadhar Bhuskute walk,
डोंबिवलीतील ७३ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक करणार महाराष्ट्रात ३,१२५ किलोमीटरचे पदभ्रमण; पदभ्रमणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

चालण्याचा ध्यास घेतलेले डोंबिवलीतील ७३ वर्षाचे सेवानिवृत्त बँकर विद्याधर भुस्कुटे आता चौथ्यांदा पदभ्रमणाला निघाले आहेत.

uran fishermen boats lost due to stormy winds in arabian sea rescue operation
वादळीवाऱ्यामुळे समुद्रात पाच मासेमारी बोटी भरकटल्याची भीती? तटरक्षक दल आणि नौदलाकडे शोध मोहिमेची मागणी

तटरक्षक दलाला समाजमाध्यमातून भरकटलेल्या जहाजांना मदत व सहकार्य करण्याची विनंती करणारे संदेश पाठविले असून त्यात मासेमारी बोटींचीही माहीती देण्यात आलेली…

Numerology Find Your Perfect Match Based on mulank
कोणत्या मूलांकाबरोबर जुळेल तुमची परफेक्ट जोडी? अंकशास्त्र काय सांगते

Numerology Marriage Compatibility : योग्य मूलांक असलेले जोडीदार एकमेकांशी भावनिक, बौद्धिक आणि व्यवहारिक स्तरावर अधिक सुसंवादी नातं तयार करू शकतात.

संबंधित बातम्या