scorecardresearch

mpsc
MPSC अर्ज भरताना तांत्रिक अडचणींची समस्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मुदतवाढ दिल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या.

Suryakumar Yadav shakes a leg with Ishan Kishan
Video: सूर्यकुमार यादवची ‘स्वत:ची पुष्पा’ पाहिलीत का?; शेअर केला ‘श्रीवल्ली’वरील मजेदार डान्स

नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा – द राइज’ चित्रपटाची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा असतानाच हा व्हिडीओ समोर आलाय.

“मी कलाकार म्हणून…”, किरण माने प्रकरणी ‘स्टार प्रवाह’ने स्पष्टीकरण दिल्यानंतर अभिनेत्री अनिता दातेची प्रतिक्रिया

अनिताने फेसबुकवर एक पोस्ट टाकत या सर्व प्रकरणी तिचे मत व्यक्त केले.

School
जागतिक बँक म्हणते, “बार, मॉल सुरु ठेऊन शाळा बंद करण्यात अर्थ नाही, शाळांमधून संसर्ग वाढल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही”

अनेक ठिकाणी तर शाळा बंद असतानाही करोना संसर्गाच्या लाटा आल्या आहेत. त्यामुळेच साळा अन् करोना संसर्गाचा संबंध नाहीय हे स्पष्ट…

corona vaccination certificate
बळजबरीने कोणाचंही लसीकरण केलं नाही, करोना लसीकरण सर्टीफिकेटही…; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती

कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचं लसीकरण केलं जाऊ शकत नाही, असं केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.

BJP
“मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत…”; दलिताच्या घरी जेवण्यावरुन शिवसेनेचा भाजपाला टोला

पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळ्यात गंगास्नान केले व नंतर काही दलितांचे पाय वगैरे धुतल्याचे ‘नाट्य’ घडवले, असंही म्हटलंय.

“कोणता बाप आपल्या लेकीसाठी अपशब्द उच्चारेल?” ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील ‘माऊ’चा किरण मानेंना सवाल

किरण मानेंच्या गैरवर्तवणुकीमुळेच त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचे प्रतिक्रिया या सर्वांनी दिली आहे.

Lata Mangeshkar Health Update : लतादीदी आणखी काही दिवस आयसीयूमध्येच देखरेखीखाली, डॉक्टरांनी दिली माहिती

लतादीदींना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

“अशा प्रवृत्तीला यापुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही”, साताऱ्यात ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या शूटींगला नाकारली परवानगी

किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब ग्रामपंचायतीने एक परिपत्रक जारी केले आहे.

‘पुष्पा’ चित्रपटातील केवळ तीन मिनिटांच्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले कोट्यावधी, मानधनाची रक्कम माहितीये का?

या गाण्यासाठी समांथाने मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे.

संबंधित बातम्या