scorecardresearch

Raut And Raj Thackeray
संजय राऊतांनी ‘शिवतीर्थ’वर घेतली राज ठाकरेंची भेट; राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच पोहचले त्यांच्या घरी

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजभवानावर जाऊन राज्यपालांचीही भेट घेतली होती

Babasaheb purandare And Actor Prashant Damle
पुरंदरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही का? असं विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचा रिप्लाय; म्हणाले, “सोशल मीडियावर…”

नाटकाच्या दौऱ्यासंदर्भात बाबासाहेबांचं निधन झालं त्याच दिवशी केलेल्या पोस्टवर एकाने कमेंट करुन प्रशांत दामलेंना विचारला प्रश्न

Chinese van food on Lamborghini bonnet Kartik Aaryan roadside foodscape
13 Photos
आलीशान ‘लॅम्बॉर्गिनी’चा टेबलसारखा वापर करत कार्तिक आर्यनने चायनीजवर मारला ताव; गाडीची किंमत पाहून व्हाल थक्क

मुंबईमधील स्ट्रीट फूडवर ताव मारण्याची संधी कार्तिकला बीग बॉसमधून चित्रपटाचे प्रमोशन करुन परतताना मिळाली, त्या संधीचं त्याने सोनं केलं.

Pak vs Ban Cricket
पाकिस्तानी संघाच्या ‘त्या’ कृतीमुळे बांगलादेशात नवा वाद; मालिका रद्द करुन पाकिस्तानी खेळाडूंना हकलवून देण्याची मागणी

बांगलादेशमध्ये पाकिस्तानी संघ दाखल झाला असून यजमान संघ आणि पाहुण्या संघामध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

शाहरुख खानकडून पुन्हा शूटींगचा श्रीगणेशा, निर्मात्यांना करावी लागणार ‘या’ अटींची पूर्तता

लवकरच शाहरुख पुन्हा त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करणार आहे.

संबंधित बातम्या