scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ind vs afg
IND vs AFG: सामना कधी, कुठे कसा पाहता येणार? संभाव्य संघ कसा असणार? कोणाला संधी मिळणार?

उपांत्य फेरी गाठायची असल्यास भारताला सर्वप्रथम बुधवारी अफगाणिस्तानला पराभूत करावं लागणार असून अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही.

Shah Rukh Khan Salman Khan Old Video Viral, salman khan shah rukh khan real brothers, Salman Khan fulfils promise to Shah Rukh, narcotics control bureau, bollywood news, Aryan Khan Drugs Case,
‘या’ कारणासाठी सलमानने आर्यन खानला सुटकेनंतर भेटायचं टाळलं?

आर्यनला अटक केल्यापासून त्याची तुरुंगातून सुटका होईपर्यंत शाहरुखसोबत सलमान खान हा सतत पाहायला मिळत होता.

ravi shastri
T20 World Cup: “रवी शास्त्री २४ तास नशेच्या धुंदीत असतात, एखाद्या लहान मुलाने त्यांचा चेहरा पहिला तर तो…”

“विराटने तर आधीच पराभव मान्य केलेला. तो प्रत्येक चेंडूवर कसा वाचला हे त्याला माहिती किंवा देवाला ठाऊक,” असा टोलाही लगावला.

Sanjay Raut and BJP
भाजपा नेत्यांसंदर्भातील ‘तो’ प्रश्न ऐकताच संजय राऊतांच्या तोंडून निघाला अपशब्द; म्हणाले, “ते…”

केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या बापाच्या आहेत का?, असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी मुलाखतीमध्ये बोलताना उपस्थित केलाय.

list of Maharashtra leaders who got enforcement directorate or ed notice
Video: शरद पवार, राज ठाकरे ते…; मागील चार वर्षात ED च्या नोटीस कोणाला आणि कशासाठी आल्यात?

जेव्हा जेव्हा ईडीचं नाव आलंय त्यावरुन राजकारण झालंय, आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या, महाराष्ट्रात चार वर्षात कोणाकोणाला नोटीस आलीय पाहूयात

Fadanvis Raut
“देवेंद्रजींच्या हातात काही बॉम्ब असेल तर…”; संजय राऊतांचा खोचक सल्ला

मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी मलिक यांच्या आरोपांवर बोलताना दिलेला.

CM uddhav thackeray (2)
ड्रग्ज प्रकरणावर मुख्यमंत्री बोलत का नाही?, संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले “सध्या आम्ही…”

ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच मुख्यमंत्री मात्र या विषयावर भाष्य करताना दिसले नाहीत.

movement of trucks
भारताला पाकिस्तानातून पाठवायचेत पाच हजार ट्रक पण…; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

चीन, टर्कीसारख्या देशांनी सुरु केलेली मोहीम भारतालाही सुरु करायची आहे पण पाकिस्तानकडून होकार मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्यात.

संबंधित बातम्या