असेच काहीसे संतापजनक चित्र संमेलनाच्या शेवटच्या दिवशीचे होते. उद्घाटनासाखेच समारोपालाही राजकीय नेते येणार असल्याने दुपारपासूनच या नेत्यांवर जीव ओवाळणारे त्यांचे…
संमेलनाची दोन वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटने, मंचावरील लांबलेली रटाळ भाषणे, महाराष्ट्रातून दिल्लीत पोहोचलेल्या मराठी जनांच्या अनपेक्षित गर्दीने आयोजकांची तारांबळ उडाली होती.