scorecardresearch

PM Modi In Kedarnath
पंतप्रधान मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक; देवस्थानाला ४०० कोटींच्या विकास प्रकल्पांची देणार भेट

मोदींच्या हस्ते आदी शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे. मंदिराला फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय

WI vs SL
गतविजेता विंडीजचा संघ स्पर्धेबाहेर पडला, अनुभवी खेळाडूंवर बरसला कर्णधार पोलार्ड; म्हणाला, “माझ्यासारख्या…”

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची निर्णय विंडीजने घेतला. श्रीलंकेने २० षटकांमध्ये तीन गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या.

Shubman Gill rumored relationship with Sara Tendulkar
30 Photos
शुभमन गीलचं ब्रेकअप झालं?; एका फोटोमुळे सारा तेंडुलकरसोबतचं खास नातं पुन्हा चर्चेत, तुम्ही पाहिलात का तो फोटो?

शुभमन सध्या टी २० विश्वचषक खेळत नसला तरी तो या पोस्टमुळे तुफान चर्चेत आहे. या चर्चेला कारण ठरलेली पोस्ट आहे…

kalyan drink person video
Video: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणांचा धुडगूस, घरांमध्ये घुसून केली तोडफोड; पोलीस येताच फरार

मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी गाड्यांच्या काचा फोडल्या; कल्याणमधील गावात भीतीचं वातावरण

t20 world cup 2021 points table group 2
Points Table: खेळ क्रिकेटचा नाही ‘जर.. तर..’चा; Ind, Nz आणि Afg चे प्रत्येकी ६ गुण झाले तर कोण होणार Qualify?

अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे की भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी सहा गुण होतील, पण असं झालं तर…

diwali detox diet
Video : दिवाळीनंतर डिटॉक्स डाएटचा प्लॅन आहे? मग आताच करा तयारी, कारण…

डिटॉक्स प्लॅन’ बनवून घेण्यासाठी आहारतज्ज्ञ, आयुर्वेद-पंचकर्म तज्ज्ञ, वेलनेस सेंटर येथे दिवाळीनंतरच्या सल्ल्यांसाठी दिवाळीआधीच नोंदणी करायला नागरिकांनी सुरुवात केली आहे.

Jail
“…म्हणून पोलिसांनी गरम सळईने माझ्या पाठीवर ‘आतंकवादी’ असं लिहिलं”; हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्याचा आरोप

न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान या आरोपीने पाठीवरील व्रणही दाखवले. मात्र तुरुंग प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.

Modi In Nowshera
15 Photos
सैनिकांना स्वत:च्या हाताने खाऊ घातली मिठाई, शहिदांना कडक Salute अन्…; मोदींच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो

सीमेवर तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर आहेत.

Stuart Broad gives a cheeky reply to Pakistan fan poster of Cup is Ours
T20 World Cup: ‘यंदा विश्वचषक आमचाच’ म्हणणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याच्या फोटोवर इंग्लंडच्या गोलंदाजाचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला…

पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले असून दोन्ही संघ उत्तम कामगिरी करत असल्याचं दिसत आहे.

Diwali 2021 Ayodhya Enters Guinness World Record on Deepotsav By Lighting 9 Lakh Diyas
18 Photos
Diwali 2021: दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच अयोध्या Guinness Book Of World Record मध्ये, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे या विक्रमासंदर्भातील प्रमाणपत्र सुपूर्द केलं.

संबंधित बातम्या